• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वालवटी गावात वीज गेल्यानंतर मोबाईल नेटवर्कही ठप्प; बॅकअप व्यवस्थेअभावी नागरिक त्रस्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 7, 2026
in Blog
0
वालवटी गावात वीज गेल्यानंतर मोबाईल नेटवर्कही ठप्प; बॅकअप व्यवस्थेअभावी नागरिक त्रस्त
0
SHARES
200
VIEWS
Ad 1

श्रीवर्धन तालुका | प्रतिनिधी :
श्रीवर्धन तालुक्यातील वालवटी गावात वीजपुरवठा खंडित होताच मोबाईल नेटवर्कही पूर्णपणे बंद पडत असल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचारी, ऑनलाइन काम करणारे नागरिक, विद्यार्थी तसेच आपत्कालीन संपर्कासाठी मोबाईलवर अवलंबून असलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

याबाबत टॉवरचे सुपरवायझर प्रवीण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ऑटोमेशन प्रणालीतील तांत्रिक अडचणीमुळे वीज गेल्यानंतर टॉवरची सेवा बंद होते. सध्या टॉवरवर केवळ सुमारे अर्धा तासाचा बॅटरी बॅकअप उपलब्ध असून त्यानंतर नेटवर्क पूर्णपणे खंडित होते. तसेच टॉवरचा जनरेटरही नादुरुस्त असून नवीन जनरेटर बसविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

देखभालीसाठी नियुक्त कर्मचारी म्हसळा येथे वास्तव्यास असून वालवटीपासून ते सुमारे १५ ते २० किलोमीटर अंतरावर असल्याने आपत्कालीन परिस्थितीत तातडीने घटनास्थळी पोहोचणे शक्य होत नाही. त्यामुळे वालवटी किंवा जवळच्या परिसरातील कर्मचारी नियुक्त केल्यास अशा समस्या अधिक वेगाने सोडवता येतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर संपूर्ण गावाचे मोबाईल नेटवर्क बंद पडत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत आहे. त्यामुळे संबंधित टॉवर कंपनीने कायमस्वरूपी बॅकअप व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, नवीन जनरेटर तातडीने बसवावा आणि स्थानिक पातळीवर देखभाल यंत्रणा उभी करून नागरिकांची समस्या त्वरित सोडवावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Previous Post

कोल्हापूर–रत्नागिरी प्रवासाला वेग; आंबा घाटात उभारला जाणार नवा भुयारी मार्ग

Next Post

रावेतमध्ये ४८ तासांपासून वीजपुरवठा खंडित; ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचे हाल

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
199
Next Post

रावेतमध्ये ४८ तासांपासून वीजपुरवठा खंडित; ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचे हाल

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In