• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सोयाबीन बियाणे न उगवल्याने पातूर तालुक्यातील शेतकरी संकटात; पंचनामे व नुकसानभरपाईची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in Blog
0
0
SHARES
31
VIEWS
Ad 1
Ad 1

पातूर | प्रतिनिधी :

पातूर तालुक्यातील सावरगाव व परिसरातील शेतकऱ्यांवर सोयाबीन बियाणे न उगवल्यामुळे दुबार पेरणीचे मोठे संकट ओढवले आहे. ‘INV-108 (Ennoveg-108)’, ‘Eagle-335’ तसेच इतर काही कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्यांची उगवण अत्यंत कमी झाल्याचे, तर अनेक शेतांमध्ये बियाणे अजिबात उगवले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने चौकशीची मागणी केली आहे.

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

चालू खरीप हंगामासाठी सावरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी विविध कृषी केंद्रांतून मोठ्या अपेक्षेने सोयाबीन बियाणे खरेदी केले होते. मात्र, पेरणीनंतर अपेक्षित उगवण न झाल्याने बियाणे, मशागत, मजुरी, खते आणि औषधांवरील खर्च वाया गेला असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

या घटनेमुळे संबंधित बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (अकोला) तसेच तालुका कृषी अधिकारी यांना लेखी निवेदन सादर केले आहे.

निवेदनात बाधित शेतांची तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत, बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत आणि शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच, चौकशीत दोषी आढळणाऱ्या बियाणे उत्पादक कंपन्या, वितरक आणि विक्रेत्यांवर ‘द सीड्स ॲक्ट, १९६६’ तसेच ग्राहक संरक्षण कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

Ad 1
Previous Post

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा मोठा निर्णय; ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे जुने LOI रद्द, लाभार्थ्यांना नव्याने अर्ज अनिवार्य

Next Post

चांगलं जीवन शहरात की गावात?

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
224
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
17
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
15
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
30
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
32
Next Post

चांगलं जीवन शहरात की गावात?

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In