• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ किसान सभेचे आंदोलन; जीआरची होळी करून शासनाविरोधात निदर्शने

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 13, 2026
in Blog
0
फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ किसान सभेचे आंदोलन; जीआरची होळी करून शासनाविरोधात निदर्शने
0
SHARES
31
VIEWS
Ad 1
Ad 1

पांढरकवडा | प्रतिनिधी

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

यवतमाळ जिल्हा किसान सभा जिल्हा कमिटीच्या वतीने पांढरकवडा येथील उपविभागीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत शासनाने काढलेल्या शासन निर्णयाचा (जीआर) निषेध करत आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची मागणी करत जीआरची होळी करण्यात आली.

आंदोलनकर्त्यांनी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप केला. निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून ‘सातबारा कोरा’ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात कर्जमाफीसाठी विविध जाचक अटी लावून शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप किसान सभेने केला.

तसेच, कर्जमाफीच्या अटींचा अभ्यास करण्यासाठी समित्या नेमून निर्णयाला वारंवार विलंब केला जात असल्याने शेतकऱ्यांची दिशाभूल होत असल्याची टीकाही आंदोलनकर्त्यांनी केली.

आंदोलनानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी तातडीने जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी किसान सभा जिल्हाध्यक्ष कॉ. चंद्रशेखर सिडाम, जिल्हा कमिटी सदस्य प्रकाश संकलवार, तालुकाध्यक्ष दिलीप कुमरे, अर्जुन आत्राम, अंकुश बिरकुलवार, महेंद्र मन्ने, श्रवण घोडाम, किसन पवार, पांडुरंग शिंदे, संभा पेंदोर, मीराबाई शिंदे, अतुल, गणेश, किशोर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट

  • किसान सभेचे पांढरकवडा येथे आंदोलन.
  • फसव्या कर्जमाफीचा आरोप करत जीआरची होळी.
  • शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीची मागणी.
  • मुख्यमंत्री यांच्या नावे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर.
  • विविध पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी.

Ad 1
Tags: Vishal Halavale
Previous Post

पहिल्याच पावसात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याची दुरवस्था; घोणसपूर ग्रामस्थांची चौकशी व तातडीच्या दुरुस्तीची मागणी

Next Post

दिंडोरी रस्त्यावर कोयता गँगचा थरार; तरुणावर हल्ला, मुख्य संशयितासह विधीसंघर्षित बालक ताब्यात

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

दिंडोरी रस्त्यावर कोयता गँगचा थरार; तरुणावर हल्ला, मुख्य संशयितासह विधीसंघर्षित बालक ताब्यात

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In