• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नशाला नकार, बालविवाहाला आळा; छत्रपती संभाजीनगरात जनजागृती अभियानाचा शुभारंभ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 13, 2026
in Blog
0
नशाला नकार, बालविवाहाला आळा; छत्रपती संभाजीनगरात जनजागृती अभियानाचा शुभारंभ
0
SHARES
43
VIEWS
Ad 1
Ad 1

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

नशामुक्त छत्रपती संभाजीनगर अभियान व बालविवाह मुक्त छत्रपती संभाजीनगर पंधरवड्याचा शुभारंभ सोमवार (दि. १३ जुलै) रोजी एमआयटी महाविद्यालयाच्या मंथन सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. जिल्हा प्रशासन, समाज कल्याण विभाग, महिला व बालविकास विभाग, पोलीस विभाग, शिक्षण विभाग तसेच विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाची सुरुवात झाली.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गालांडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महापौर समीर राजूरकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी विनय गोडा (भा.प्र.से.) उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्त प्रविण पवार, आयुक्त अमोल येडगे, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी मित्रा (भा.प्र.से.), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोकर, शिक्षणाधिकारी अधिनी लाठकर तसेच अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलीस उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी वाढत्या व्यसनाधीनतेमुळे युवकांचे होणारे नुकसान, अमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि बालविवाहामुळे मुलांच्या शिक्षण व भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकला. व्यसनमुक्त समाज आणि बालविवाहमुक्त जिल्हा घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

१३ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालये आणि विविध सामाजिक संस्थांमध्ये जनजागृतीपर व्याख्याने, शपथविधी, रॅली, प्रबोधनपर कार्यक्रम तसेच विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

“नशामुक्त आणि बालविवाहमुक्त छत्रपती संभाजीनगर” घडविण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. या अभियानामुळे युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता वाढून बालविवाह निर्मूलनाच्या चळवळीला अधिक बळ मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

Ad 1
Previous Post

दिंडोरी रस्त्यावर कोयता गँगचा थरार; तरुणावर हल्ला, मुख्य संशयितासह विधीसंघर्षित बालक ताब्यात

Next Post

एसआयआर मोहिमेत मानवत तालुक्याचा मान उंचावला; बीएलओ भागवत वाघ यांचा १०० टक्के ईएफ डिजिटायझेशनबद्दल सत्कार

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

एसआयआर मोहिमेत मानवत तालुक्याचा मान उंचावला; बीएलओ भागवत वाघ यांचा १०० टक्के ईएफ डिजिटायझेशनबद्दल सत्कार

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In