• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

करमाळा एसटी डेपोच्या ताफ्यात ५ नवीन ‘लाल परी’ दाखल; आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते पूजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 13, 2026
in Blog
0
0
SHARES
58
VIEWS
Ad 1
Ad 1

करमाळा | प्रतिनिधी :

करमाळा तालुक्यातील प्रवासी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने करमाळा एसटी डेपोच्या ताफ्यात ५ नवीन ‘लाल परी’ (एसटी बस) दाखल झाल्या आहेत. या नवीन बसचे पूजन करमाळा तालुक्याचे आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

नवीन बस दाखल झाल्याने विशेषतः ग्रामीण भागातील प्रवासी आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, वाहतुकीची सुविधा अधिक सक्षम होणार आहे.

यावेळी बोलताना आमदार नारायण पाटील म्हणाले की, “ग्रामीण भागातील जनतेची आणि विद्यार्थ्यांची जीवनवाहिनी म्हणजे एसटी बस आहे. गेल्या काही दिवसांपासून बस फेऱ्या अपुऱ्या असल्याने नागरिकांना, विशेषतः विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन परिवहन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर करमाळा डेपोसाठी ५ नवीन बस मंजूर करण्यात आल्या. या बसमुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल आणि प्रवाशांना दर्जेदार सेवा मिळेल.”

डेपोमध्ये बसची संख्या वाढल्याने अनेक रखडलेल्या ग्रामीण फेऱ्या पुन्हा नियमित सुरू करण्यास मदत होणार आहे. तसेच शाळा व महाविद्यालयांच्या वेळेत विद्यार्थ्यांची होणारी गर्दी कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

नवीन बसमुळे ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त करत आमदार नारायण पाटील यांच्या पाठपुराव्याचे स्वागत केले.

या प्रसंगी करमाळा एसटी डेपोचे आगार व्यवस्थापक प्रमोद शिंदे, वाहतूक नियंत्रक, एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, चालक-वाहक तसेच स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

ज्येष्ठांच्या ११ प्रलंबित मागण्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर पाठपुरावा करणार – आमदार मंदाताई म्हात्रे

Next Post

वडज धरण तुडुंब; पाणीसाठा वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा, अतिवृष्टीने भात शेतीला फटका

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

वडज धरण तुडुंब; पाणीसाठा वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा, अतिवृष्टीने भात शेतीला फटका

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In