• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एसआयआर मोहिमेत मानवत तालुक्याचा मान उंचावला; बीएलओ भागवत वाघ यांचा १०० टक्के ईएफ डिजिटायझेशनबद्दल सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

परभणी | प्रतिनिधी :

भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या ईएफ (Enumeration Form) भरणे व डिजिटायझेशन मोहिमेत परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मानवत तालुक्यातील वांगी (भाग क्रमांक २१७) येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) भागवत वाघ यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील १०० टक्के ईएफ फॉर्मचे डिजिटायझेशन यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मंगळवारी (दि. १४ जुलै २०२६) त्यांचा सत्कार करण्यात आला.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

या कामगिरीमुळे भागवत वाघ यांनी १४-पाथरी विधानसभा मतदारसंघात द्वितीय क्रमांक, तर मानवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत वांगी केंद्रासह मानवत तालुक्याचा मान उंचावला.

नायब तहसीलदार (महसूल-१) तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) संजय खिल्लारे यांच्या हस्ते भागवत वाघ यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संजय खिल्लारे यांनी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत अचूक, पारदर्शक आणि वेळेत काम पूर्ण करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

सत्कार समारंभाला निवडणूक संगणक चालक राहुल खाडे, नागरी पर्यवेक्षक अजय उडते, महसूल सेवक बापू रासवे, संतोष वायकोस यांच्यासह संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी भागवत वाघ यांच्या कार्याचे कौतुक करत इतर बीएलओंनीही त्यांच्या कामातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.

यावेळी भागवत वाघ यांनी, “कर्तव्याप्रती असलेली निष्ठा, वेळेचे नियोजन आणि समर्पणभाव यामुळेच ही कामगिरी शक्य झाली,” असे मनोगत व्यक्त केले.

भागवत वाघ यांच्या या यशाबद्दल सहकारी अधिकारी, कर्मचारी तसेच वांगी गावातील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, मानवत तालुक्यातील इतर बीएलओंसाठीही ही कामगिरी प्रेरणादायी ठरत आहे.

Ad 1
Tags: RAmesh Mulgir
Previous Post

नशाला नकार, बालविवाहाला आळा; छत्रपती संभाजीनगरात जनजागृती अभियानाचा शुभारंभ

Next Post

मानवत बसस्थानकात शालेय विद्यार्थिनीच्या हस्ते वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

मानवत बसस्थानकात शालेय विद्यार्थिनीच्या हस्ते वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In