• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीगोंदा नगरपरिषदेचा ऐतिहासिक निर्णय; ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची गुंठेवारी व शासकीय जागेवरील अतिक्रमणे होणार नियमानुकूल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
29
VIEWS
Ad 1
Ad 1

श्रीगोंदा | प्रतिनिधी

श्रीगोंदा नगरपरिषद कार्यक्षेत्रातील नागरिकांना मोठा दिलासा देणारा आणि शहराच्या विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला. महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम, २०२१ मधील सुधारणांनुसार ३१ डिसेंबर २०२० पर्यंत यलो झोनमध्ये झालेल्या गुंठेवारी पद्धतीतील अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण करण्यात येणार असून, शासकीय जागेवरील निवासी अतिक्रमणेही नियमानुसार नियमित करण्यास सभेने मंजुरी दिली.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

नगरपरिषदेच्या या निर्णयामुळे शहरातील हजारो सर्वसामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबांना त्यांच्या घरांचे अधिकृत मालकी हक्क मिळविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून नगरपरिषदेच्या महसुलातही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या योजनेचा थेट संबंध नागरिकांच्या मालमत्तेशी असल्याने पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह नगरपरिषद कार्यालयाशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस, उपनगराध्यक्षा अलका अनभुले, मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत तसेच नगरसेवकांनी केले आहे.

नगरपरिषदेच्या या निर्णयामुळे श्रीगोंदा शहरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या गुंठेवारी व अतिक्रमण नियमितीकरणाच्या प्रश्नाला मार्ग मिळणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ad 1
Tags: Shrirang Salwe
Previous Post

उर्दू शाळेसाठी सोनपेठ नगर परिषदेचा ऐतिहासिक ठराव; जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर

Next Post

वाढदिवसाचा खर्च टाळून मुलांना संस्कारक्षम गोष्टींच्या पुस्तकांची भेट

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

वाढदिवसाचा खर्च टाळून मुलांना संस्कारक्षम गोष्टींच्या पुस्तकांची भेट

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In