• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वाढदिवसाचा खर्च टाळून मुलांना संस्कारक्षम गोष्टींच्या पुस्तकांची भेट

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1
Ad 1

योगेश जामदार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम; वाचन संस्कृती व बालसंस्कारांना चालना

शिरूर | प्रतिनिधी

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून तो समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा आदर्शवत उपक्रम शिरूर तालुका कुंभार समाजाचे अध्यक्ष योगेश सुदामराव जामदार यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आला. प्रभाग क्रमांक २ मधील नगरसेविका स्वप्नाली जामदार मित्र परिवाराच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या बालसंस्कार वर्गातील मुलांना संस्कारक्षम गोष्टींच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

हा उपक्रम देशाचे दानशूर उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल यांच्या प्रेरणेने तसेच शिरूरच्या नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्य करण्याची परंपरा जपत योगेश जामदार यांच्या मित्र परिवाराकडून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.

यापूर्वी वृक्षारोपण, पेपर वाचनालय सुरू करणे, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तसेच दशक्रिया घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दिशादर्शक फलक उभारणे असे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. यंदा ५ ते २० वर्षे वयोगटातील बालसंस्कार वर्गातील मुलांना गोष्टींची पुस्तके भेट देऊन त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी योगेश जामदार म्हणाले, “मुलांची मोबाईलकडे वाढलेली ओढ कमी होऊन त्यांनी सोशल मीडियापासून दूर राहून वाचनाची सवय लावावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. गोष्टींच्या माध्यमातून मुलांना संस्कार, नैतिक मूल्ये आणि बोधकथा सहजपणे समजतील.”

याशिवाय भविष्यात मुलांसाठी व युवकांसाठी सुसज्ज वाचनालय, अभ्यासिका तसेच MPSC/UPSC मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा मानस असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे आयोजन कुंभार आळी मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी नगरसेविका स्वप्नाली जामदार, संजय कडेकर, अमित शिर्के (राष्ट्रवादी युवक अध्यक्ष), संतोष जामदार, संगीता पाटील (जीवन विद्या मिशन), मोनालिज्ञस्वामी, डॉ. वैशाली साखरे, शिरसाठ मॅडम, विजय शेजवळ, राजकुमार स्वामी, विष्णू जामदार, शंकर जामदार, दीपक शिर्के, शरद जामदार यांच्यासह पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाढदिवसाचे औचित्य साधून मुलांमध्ये वाचन संस्कृती, चांगले संस्कार आणि सामाजिक जाणीव रुजविण्याचा हा उपक्रम उपस्थितांकडून विशेष कौतुकास पात्र ठरला.

Ad 1
Tags: Avinash Ghogare
Previous Post

श्रीगोंदा नगरपरिषदेचा ऐतिहासिक निर्णय; ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची गुंठेवारी व शासकीय जागेवरील अतिक्रमणे होणार नियमानुकूल

Next Post

शॉर्ट सर्किटमुळे इलेक्ट्रिक स्कूटरला आग; घोसरवाडजवळ ‘टीव्हीएस आयक्युब’ जळून खाक

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

शॉर्ट सर्किटमुळे इलेक्ट्रिक स्कूटरला आग; घोसरवाडजवळ 'टीव्हीएस आयक्युब' जळून खाक

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In