• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

देवळातील देव चार महिने अंधारात; ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर श्री मंगराया देवालयाचा वीजपुरवठा पूर्ववत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी :

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथील ग्रामदैवत श्री मंगराया देवालयाचा वीजपुरवठा तब्बल चार महिन्यांपासून बंद असल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजी होती. स्मार्ट मीटर बसविल्याशिवाय वीजपुरवठा सुरू केला जाणार नाही, अशी भूमिका महावितरणने घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता.

याबाबत तेरवाड ग्रामस्थांनी एकत्र येत बैठक घेऊन सोमवार (१३ जुलै) रोजी कुरुंदवाड येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक दिली. ग्रामस्थांनी निवेदन सादर करून देवालयाचा वीजपुरवठा तातडीने सुरू करावा, तसेच ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय स्मार्ट किंवा प्रीपेड मीटर बसवू नयेत आणि बसवलेले मीटर काढून पूर्वीचे मीटर बसवावेत, अशी मागणी केली.

उपकार्यकारी अभियंता सोनवणे यांनी निवेदनाची दखल घेत तात्काळ देवालयाचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आदेश दिल्यानंतर मंदिरातील वीज जोडणी पुन्हा सुरू करण्यात आली. त्यामुळे भाविक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

या आंदोलनात धनाजी चूडमुंगे, दीपक पाटील, नागेश काळे, राकेश जगदाळे, प्रभाकर बंडगर, देवालयाचे पुजारी आनंदा पुजारी, महेश बनसोडे, जालिंदर सांडगे, राजू पाटील, सुरेश चोपडे, विनायक पुजारी, कृष्णात शिवाप्पा भेंडे, विरपाक्ष राजमाने यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक व ग्रामस्थ सहभागी झाले.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

शॉर्ट सर्किटमुळे इलेक्ट्रिक स्कूटरला आग; घोसरवाडजवळ ‘टीव्हीएस आयक्युब’ जळून खाक

Next Post

कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण; हरित उपक्रमातून पोलीस ठाण्याचा कायापालट

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
12
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
88
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
10
Next Post
कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण; हरित उपक्रमातून पोलीस ठाण्याचा कायापालट

कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण; हरित उपक्रमातून पोलीस ठाण्याचा कायापालट

ताज्या बातम्या

अकोला सामान्य रुग्णालय अकोला, येथिल धक्कादायक प्रकार, जिल्हाध्यक्ष मा.जिल्हाधिकारी घेणार संज्ञान.?

अकोला सामान्य रुग्णालय अकोला, येथिल धक्कादायक प्रकार, जिल्हाध्यक्ष मा.जिल्हाधिकारी घेणार संज्ञान.?

August 28, 2026

जळकोट ते केतकी संगमेश्वर पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 28, 2026

लासलगाव येथुन दिल्लीत 840 टन कांदा जाणार होता मात्र शेतकरी व गणेश निबांळकर यांनी रेल्वे रुळावर आदोंलण केलेया मागचे कारण ?

August 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In