• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण; हरित उपक्रमातून पोलीस ठाण्याचा कायापालट

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण; हरित उपक्रमातून पोलीस ठाण्याचा कायापालट
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ अभियानांतर्गत कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या आवारात आणि परिसरात विविध जातींच्या सुमारे ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमामुळे पोलीस ठाण्याचा परिसर अधिक हिरवागार व आकर्षक बनत असून पर्यावरण संवर्धनाला चालना मिळत आहे.

RelatedPosts

बेकायदेशीर मुरूम उत्खननामुळे पाझर तलावाला धोका; तात्काळ कारवाईची मागणी

वादळी पावसाचा कुडणला तडाखा; केळी बागांचे लाखो रुपयांचे नुकसान, मदतीची शेतकऱ्यांची मागणी

नंदुरबारमध्ये जिल्हा दिव्यांग समितीची बैठक; विविध कल्याणकारी योजना व कृती आराखड्यास मंजुरी

कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या पुढाकारातून पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीमागील परिसराचे सपाटीकरण, तारेचे कुंपण, नियोजनबद्ध वृक्षलागवड तसेच सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात आली. प्रत्येक झाड योग्य अंतरावर लावून त्यासाठी खड्डे, शेणखत, कीडप्रतिबंधक औषधांचा वापर आणि आधारासाठी काठ्यांची व्यवस्था करण्यात आली.

यासोबतच जप्त वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, दुचाकी व चारचाकी वाहनांचे स्वतंत्र नियोजन, पोलीस परेड मैदानाचे सपाटीकरण, वाहन पार्किंगसाठी शेड तसेच नागरिकांसाठी बगीचा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खुल्या व्यायामशाळेचे (जिम) कामही सुरू करण्यात आले आहे.

या नियोजनबद्ध उपक्रमामुळे कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे रूप पालटत असून स्वच्छ, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पोलीस ठाण्याचा आदर्श निर्माण होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने आणि अधिकारी जीवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

देवळातील देव चार महिने अंधारात; ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर श्री मंगराया देवालयाचा वीजपुरवठा पूर्ववत

Next Post

साने गुरुजी विद्यालय, कुरुंदवाड येथे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक; विद्यार्थ्यांना दिले सुरक्षेचे धडे

Related Posts

ताज्या घडामोडी

बेकायदेशीर मुरूम उत्खननामुळे पाझर तलावाला धोका; तात्काळ कारवाईची मागणी

July 14, 2026
3
वादळी पावसाचा कुडणला तडाखा; केळी बागांचे लाखो रुपयांचे नुकसान, मदतीची शेतकऱ्यांची मागणी
ताज्या घडामोडी

वादळी पावसाचा कुडणला तडाखा; केळी बागांचे लाखो रुपयांचे नुकसान, मदतीची शेतकऱ्यांची मागणी

July 14, 2026
1
ताज्या घडामोडी

नंदुरबारमध्ये जिल्हा दिव्यांग समितीची बैठक; विविध कल्याणकारी योजना व कृती आराखड्यास मंजुरी

July 14, 2026
0
ताज्या घडामोडी

लोणी येथे महिला शेतकऱ्यांनी घेतले नैसर्गिक शेतीचे धडे; जीवामृत, दशपर्णी अर्क प्रात्यक्षिकाला उत्स्फूर्त प्रतिसाद

July 14, 2026
0
ताज्या घडामोडी

एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त पाथरी बसस्थानकात वृक्षारोपण; ‘७८ हजार वृक्ष’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

July 14, 2026
1
ताज्या घडामोडी

साने गुरुजी विद्यालय, कुरुंदवाड येथे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक; विद्यार्थ्यांना दिले सुरक्षेचे धडे

July 14, 2026
18
Next Post

साने गुरुजी विद्यालय, कुरुंदवाड येथे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक; विद्यार्थ्यांना दिले सुरक्षेचे धडे

ताज्या बातम्या

दिघोळमध्ये श्री संत एकनाथ महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत; वारकऱ्यांसाठी महाप्रसाद व नाश्त्याची व्यवस्था

July 14, 2026
पाठपुराव्याला यश; वाठार–सोळशी व वाठार–भावेनगर एसटी सेवा पुन्हा सुरू

पाठपुराव्याला यश; वाठार–सोळशी व वाठार–भावेनगर एसटी सेवा पुन्हा सुरू

July 14, 2026

श्री घुमाई देवी उपसा सिंचन योजनेची मागणी; वाहून जाणारे पाणी अडवून पिंपोडे बुद्रुकला दिलासा देण्याचा प्रस्ताव

July 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In