• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

साने गुरुजी विद्यालय, कुरुंदवाड येथे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक; विद्यार्थ्यांना दिले सुरक्षेचे धडे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
48
VIEWS
Ad 1
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी :

कुरुंदवाड येथील साने गुरुजी विद्यालयात मंगळवारी (दि. १४ जुलै) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आणि शिरोळ तालुका आपत्ती व्यवस्थापन वजीर रेस्क्यू फोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन विषयक जनजागृती व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

कार्यक्रमात हवालदार बाईसा तांबे यांनी विद्यार्थ्यांना नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीच्या प्रसंगी घ्यावयाची काळजी, सुरक्षितता उपाययोजना आणि आपत्कालीन परिस्थितीत कसे वागावे याबाबत मार्गदर्शन केले. टीम कमांडर महेश शिंदे यांनी नैसर्गिक व मानवनिर्मित अशा दोन्ही प्रकारच्या आपत्तींचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी आणि जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी सब इन्स्पेक्टर अजय यादव यांच्यासह २७ सदस्यीय रेस्क्यू पथकाने विविध आपत्तीजन्य परिस्थितींमध्ये बचावकार्य कसे करावे याची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांनीही या प्रात्यक्षिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण पाटील यांनी उपस्थित पथकाचे स्वागत केले, तर मस्के सर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

या उपक्रमाचे आयोजन विजय माळी, गुदले सर आणि फळे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी मरळे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Ad 1
Tags: Darikant Kolekar
Previous Post

कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण; हरित उपक्रमातून पोलीस ठाण्याचा कायापालट

Next Post

एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त पाथरी बसस्थानकात वृक्षारोपण; ‘७८ हजार वृक्ष’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त पाथरी बसस्थानकात वृक्षारोपण; '७८ हजार वृक्ष' अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In