• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मांजरीतील सराफी पेढीवर धाडसी चोरी; भिंत फोडून 21 तोळे सोने व 94 किलो चांदी लंपास

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
11
VIEWS
Ad 1
Ad 1

पुणे प्रतिनिधी

पुणे शहरातील हडपसर परिसरातील मांजरी येथे एका सराफी पेढीच्या शेजारील खोलीतून भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी सराफी दुकानात प्रवेश करत मोठी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत 21 तोळे सोने आणि 94 किलो चांदीचे दागिने लंपास करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

ही घटना मांजरी येथील म्हसोबा वस्ती परिसरातील आराध्या ज्वेलर्स येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी प्रथम दुकानालगतच्या खोलीत प्रवेश केला. त्यानंतर भिंतीला मोठे भगदाड पाडून सराफी पेढीत शिरकाव केला. दुकानातील लॉकर आणि दागिन्यांचे कपाट फोडून सोने-चांदीचे दागिने चोरी करून ते पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस, गुन्हे शाखेचे पथक आणि श्वान पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तपासादरम्यान दुकानात गॅस कटर आढळून आला असून, त्याचाच वापर करून चोरी करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

परिसरातील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये संशयित कैद झाले असले, तरी त्यांनी चेहरे झाकल्यामुळे त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. चोरीस गेलेल्या ऐवजाची अचूक किंमत निश्चित करण्याचे काम सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, दुकानाचा राखणदार संशयास्पदरीत्या बेपत्ता असल्याची माहिती समोर आली असून, पोलीस त्याचाही शोध घेत आहेत. या प्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.

Ad 1
Previous Post

मुक्ताईनगरात जनतेच्या सेवेसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी व विधी विभाग सक्रिय

Next Post

पावसाच्या खंडामुळे देऊळगाव परिसरातील पिके संकटात; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

पावसाच्या खंडामुळे देऊळगाव परिसरातील पिके संकटात; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In