• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आमदार नमिता मुंदडा यांची पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
आमदार नमिता मुंदडा यांची पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

केज : प्रतिनिधी –

पोलीस पाटील संघटनेच्या अंबाजोगाई आणि केज तालुक्यातील पदाधिकारी व सदस्यांनी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांची भेट घेऊन विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भातील निवेदन सादर केले.

RelatedPosts

केज येथे १ डिसेंबर रोजी कार्तिक वद्य अष्टमीनिमित्त कीर्तन सोहळा

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेची अर्ज प्रक्रिया ३० नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू

रोजगाराच्या शोधात घर सोडलेल्या मेळघाटातील तरुणाचा अमरावती बसस्थानक परिसरात मृतदेह

यावेळी आमदार मुंदडा यांनी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या आणि समस्या जाणून घेतल्या. ग्रामीण भागातील प्रशासन आणि नागरिक यांच्यात पोलीस पाटील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतात. त्यामुळे त्यांच्या अडचणी आणि मागण्यांबाबत सकारात्मक विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

संघटनेने मांडलेल्या विविध मुद्द्यांची दखल घेऊन पुढील कार्यवाहीसाठी प्रयत्न करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

Ad 1
Tags: Kamlakar Sonawane
Previous Post

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेची अर्ज प्रक्रिया ३० नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू

Next Post

केज येथे १ डिसेंबर रोजी कार्तिक वद्य अष्टमीनिमित्त कीर्तन सोहळा

Related Posts

केज येथे १ डिसेंबर रोजी कार्तिक वद्य अष्टमीनिमित्त कीर्तन सोहळा
ताज्या घडामोडी

केज येथे १ डिसेंबर रोजी कार्तिक वद्य अष्टमीनिमित्त कीर्तन सोहळा

November 29, 2026
0
ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेची अर्ज प्रक्रिया ३० नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू

November 29, 2026
0
रोजगाराच्या शोधात घर सोडलेल्या मेळघाटातील तरुणाचा अमरावती बसस्थानक परिसरात मृतदेह
ताज्या घडामोडी

रोजगाराच्या शोधात घर सोडलेल्या मेळघाटातील तरुणाचा अमरावती बसस्थानक परिसरात मृतदेह

November 29, 2026
6
धारणी येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
ताज्या घडामोडी

धारणी येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

November 29, 2026
1
राळेगणसिद्धीतून ‘मूठभर धान्य, घोटभर पाणी’ उपक्रमाचा राज्यव्यापी शुभारंभ
ताज्या घडामोडी

राळेगणसिद्धीतून ‘मूठभर धान्य, घोटभर पाणी’ उपक्रमाचा राज्यव्यापी शुभारंभ

November 29, 2026
7
मालेगाव तालुक्यात बालकांची मोफत आरोग्य तपासणी; गरजेनुसार शस्त्रक्रियेचीही सुविधा
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात बालकांची मोफत आरोग्य तपासणी; गरजेनुसार शस्त्रक्रियेचीही सुविधा

November 29, 2026
0
Next Post
केज येथे १ डिसेंबर रोजी कार्तिक वद्य अष्टमीनिमित्त कीर्तन सोहळा

केज येथे १ डिसेंबर रोजी कार्तिक वद्य अष्टमीनिमित्त कीर्तन सोहळा

ताज्या बातम्या

केज येथे १ डिसेंबर रोजी कार्तिक वद्य अष्टमीनिमित्त कीर्तन सोहळा

केज येथे १ डिसेंबर रोजी कार्तिक वद्य अष्टमीनिमित्त कीर्तन सोहळा

November 29, 2026
आमदार नमिता मुंदडा यांची पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा

आमदार नमिता मुंदडा यांची पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा

November 29, 2026

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेची अर्ज प्रक्रिया ३० नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू

November 29, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In