• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चोपण-चनोडा येथील विद्यार्थ्यांसाठी मनसेचे राजू उंबरकर यांचा पुढाकार; स्वखर्चातून बससेवा सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 15, 2026
in Blog
0
0
SHARES
29
VIEWS
Ad 1
Ad 1

मारेगाव | प्रतिनिधी :

मारेगाव तालुक्यातील चोपण व चनोडा येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये-जा करताना वाहतुकीच्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वणी विधानसभा क्षेत्र प्रमुख राजूभाऊ उंबरकर यांनी स्वखर्चातून बससेवा उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मानव विकास योजनेअंतर्गत सुरू असलेली बससेवा प्रामुख्याने मुलींसाठी उपलब्ध असून मुलांच्या प्रवासासाठी कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अडचणी निर्माण होत होत्या. ही समस्या ग्रामस्थांनी राजूभाऊ उंबरकर यांच्या निदर्शनास आणून दिली.

याची तातडीने दखल घेत राजूभाऊ उंबरकर यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या उद्देशाने स्वखर्चातून बस, चालक आणि डिझेलची व्यवस्था करून बससेवा सुरू केली. या उपक्रमामुळे दोन्ही गावांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे.

या उपक्रमाबद्दल ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांनी राजूभाऊ उंबरकर यांचे आभार मानत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी शासनानेही आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी अनंता अंतरकर (ग्रामीण कार्यकर्ता) यांचीही उपस्थिती होती.

Ad 1
Tags: Pranay Khaire
Previous Post

अवैध जुगाराच्या वादातून दोन गटांत हाणामारी; कारवाईची नागरिकांची मागणी

Next Post

सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्या नेतृत्वात दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्या नेतृत्वात दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In