• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ठाणे विभागात द्वितीय क्रमांक; बबन हरणे यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2024’

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 15, 2026
in Blog
0
ठाणे विभागात द्वितीय क्रमांक; बबन हरणे यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2024’
0
SHARES
7
VIEWS
Ad 1
Ad 1

शहापूर | प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी नेते आणि पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असलेले ॲड. बबन हरणे यांना महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2024’ जाहीर झाला आहे. ठाणे विभागातून त्यांना द्वितीय क्रमांकाचा सन्मान मिळाला आहे.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

वन विभागाकडून दरवर्षी वृक्षारोपण, जैवविविधता संवर्धन, जलसंवर्धन आणि पर्यावरण जनजागृती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि शाळांचा गौरव केला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत बबन हरणे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

या पुरस्कारामध्ये ₹30 हजारांचे रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि वनमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.

बबन हरणे यांच्या पुढाकारातून हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली असून पर्यावरण संरक्षणासाठी अनेक युवकांना प्रेरित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्यामुळे शहापूर तालुक्यासह संपूर्ण ठाणे विभागाचा गौरव वाढला असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

यावेळी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण करून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले. “निसर्ग टिकला तरच आपण टिकू” हा संदेश त्यांच्या कार्यातून प्रभावीपणे अधोरेखित होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Ad 1
Previous Post

तांभा गावातील मुख्य रस्त्यावरील खड्डे व रस्त्यावर बसणाऱ्या जनावरांमुळे अपघाताचा धोका; ग्रामपंचायतीकडे कारवाईची मागणी

Next Post

मारेगाव पोलिसांकडून ऑटो चालक-मालकांची बैठक; रोड सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
मारेगाव पोलिसांकडून ऑटो चालक-मालकांची बैठक; रोड सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन

मारेगाव पोलिसांकडून ऑटो चालक-मालकांची बैठक; रोड सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In