• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सच्चाई व माणुसकीचे दर्शन! हरवलेले सोन्याचे गंठण प्रामाणिकपणे परत; व्यापाऱ्याचा सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 19, 2026
in Blog
0
0
SHARES
13
VIEWS
Ad 1
Ad 1

अहिल्यानगर | प्रतिनिधी

आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी युगातही प्रामाणिकपणा व माणुसकी जिवंत असल्याचे उदाहरण अहिल्यानगर शहरात पाहायला मिळाले. हरवलेले सोन्याचे गंठण प्रामाणिकपणे परत करून आनंद कॉस्मेटिकचे संचालक धिरजजी संतोषजी कोठारी यांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला.

RelatedPosts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील व्यापारी राहुल देविचंद लोढा यांच्या पत्नी दाळमंडई येथील आनंद कॉम्प्लेक्समधील आनंद कॉस्मेटिक दुकानात खरेदीसाठी गेल्या होत्या. खरेदीदरम्यान त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण नकळत खाली पडले. ही बाब रात्री सुमारे ११ वाजता त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर संपूर्ण रात्र घरात आणि इतर ठिकाणी शोधाशोध करूनही गंठण सापडले नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी आनंद कॉस्मेटिकचे संचालक धिरजजी कोठारी यांनी राहुल लोढा यांच्याशी संपर्क साधून दुकानाबाहेर सोन्याचे गंठण सापडल्याची माहिती दिली आणि ते घेऊन जाण्याचे सांगितले.

त्यानुसार राहुल लोढा, त्यांच्या पत्नी, विनीत लोढा, प्रणिती लोढा, बाळूसेठ लोढा तसेच पोपट लोढा हे आनंद कॉस्मेटिक येथे पोहोचले. धिरजजी कोठारी यांनी सर्व खात्री करून सोन्याचे गंठण त्यांना सुरक्षितपणे परत दिले.

या प्रामाणिकपणाबद्दल लोढा परिवाराने धिरजजी कोठारी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी आनंद कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष प्रशांतसेठ मुथा तसेच गिरीषसेठ लुंकड उपस्थित होते.

या घटनेमुळे आजच्या काळातही प्रामाणिकपणा, विश्वास आणि माणुसकीची मूल्ये जपणारी माणसे समाजात असल्याचा सकारात्मक संदेश नागरिकांमध्ये पोहोचला.

Ad 1
Previous Post

चंदगडचे उपक्रमशील शिक्षक संजय साबळे यांची ‘कोजिमाशि’च्या संचालकपदी निवड; मराठी अध्यापक संघातर्फे सत्कार

Next Post

अशक्य ते शक्य! नांदेडच्या शासकीय रुग्णालयात अत्यंत गुंतागुंतीची मूत्रपिंड शस्त्रक्रिया यशस्वी; ५३ वर्षीय रुग्णाला नवजीवन

Related Posts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण
Blog

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
48
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Blog

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
33
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.
Blog

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026
83
Blog

दि-13आक्टेबंर2026 लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी महोदयांसोबत माजी मंत्री आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांची निलंगा विधानसभेतील सर्व लोकप्रतिनिधीसह महत्त्वपूर्ण बैठक संपन्न…!

October 16, 2026
7
नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
Blog

नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

October 16, 2026
8
दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.
Blog

दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.

October 16, 2026
9
Next Post

अशक्य ते शक्य! नांदेडच्या शासकीय रुग्णालयात अत्यंत गुंतागुंतीची मूत्रपिंड शस्त्रक्रिया यशस्वी; ५३ वर्षीय रुग्णाला नवजीवन

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In