• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कामातून विश्वास, विश्वासातून विकास; प्रभाग क्र. ७ मध्ये विकासकामांना वेग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 21, 2026
in Blog
0
0
SHARES
46
VIEWS
Ad 1

शिरूर | पुणे प्रतिनिधी

शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजप गटनेते नितीनदादा पाचर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक ७ मध्ये विविध विकासकामांना गती मिळत असल्याचे दिसून येत आहे. भाजपाचे नगरसेवक सागर नरवडे आणि नगरसेविका पूजाताई पोटावळे यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर देत अल्पावधीत अनेक विकासकामे पूर्ण केल्याचा दावा करण्यात आला आहे.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

नगरसेवक सागर नरवडे यांनी सांगितले की, नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे यांचे नेतृत्व आणि गटनेते नितीनदादा पाचर्णे यांचे मार्गदर्शन यामुळे प्रभागातील विकासकामांना गती मिळाली असून नागरिकांनी दाखविलेला विश्वास कायम ठेवण्यासाठी प्रत्येक समस्या तातडीने सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नगरसेविका पूजाताई पोटावळे यांनीही नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेणे आणि त्या तातडीने मार्गी लावणे हेच आपले ध्येय असल्याचे सांगितले.

गेल्या सहा महिन्यांत प्रभागात पावसामुळे पडलेले खड्डे बुजविणे, चेंबर दुरुस्ती व बांधकाम, चिखलमय रस्त्यांवर मुरूम टाकणे, नवीन स्ट्रीटलाईट बसविणे, बंद दिव्यांची दुरुस्ती, स्वच्छता मोहीम, पाणीपुरवठा, गटारींची देखभाल तसेच इतर सार्वजनिक सुविधांशी संबंधित कामांना प्राधान्य देण्यात आल्याचे सांगण्यात आले. तक्रार प्राप्त होताच संबंधित ठिकाणी भेट देऊन कामांचा पाठपुरावा केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यशवंत कॉलनी, सैनिक सोसायटी, जिजामाता हाउसिंग सोसायटी, शिवाजी हाउसिंग सोसायटी, करंजुले वस्ती, कुकडी कॉलनी आदी भागांमध्ये नियमित भेटी देऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

पावसाळ्यानंतर आवश्यक ठिकाणी दर्जेदार सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार असून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, अशी माहिती सागर नरवडे यांनी दिली.

नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे यांचे नेतृत्व, गटनेते नितीनदादा पाचर्णे यांचे मार्गदर्शन तसेच नगरसेवक सागर नरवडे आणि नगरसेविका पूजाताई पोटावळे यांच्या कार्यामुळे प्रभाग क्रमांक ७ मध्ये विकासकामांना गती मिळाल्याची भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Tags: Avinash Ghogare
Previous Post

श्रद्धेचा विश्वास, पैशाचा कथित घोटाळा! बाळूमामा देवस्थान (आदमापूर) प्रकरणात गुन्हा दाखल; तपास सुरू

Next Post

कडक उन्हामुळे खरीप पिके कोमेजली; अंबड तालुक्यात शेतकरी चिंतेत

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
56
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
79
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post

कडक उन्हामुळे खरीप पिके कोमेजली; अंबड तालुक्यात शेतकरी चिंतेत

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In