• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोकनेते स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 23, 2026
in Blog
0
0
SHARES
30
VIEWS
Ad 1
Ad 1

इंदापूर | प्रतिनिधी

संजयनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बुधवारी (दि. २२ जुलै २०२६) शासकीय परिपत्रकानुसार लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

RelatedPosts

हनुमंत महाराज निकम यांना ‘संत पाईक गौरव पुरस्कार’ प्रदान

कौशल्य विकासातून रोजगाराच्या संधी निर्माण करा! – आमदार शेखर निकम

मारेगावच्या धम्मराजिका बुद्ध विहारात वर्षावास समापन सोहळा उत्साहात

कार्यक्रमाची सुरुवात स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभिजित थोरात, सदस्य नंदकिशोर सपकळ, छत्रपती कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब सपकळ, मुख्याध्यापक महावीर ठोंबरे, शिक्षिका तेजस्विनी पवार, शिक्षक अनिल घोळवे तसेच अंगणवाडी सेविका गौरी सपकळ उपस्थित होते.

याप्रसंगी भाऊसाहेब सपकळ आणि अनिल घोळवे यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या लोकहितकारी कार्याचा व समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करत त्यांना विनम्र अभिवादन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक महावीर ठोंबरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Ad 1
Tags: Shatrughan Ghadge
Previous Post

पर्यावरण मंडळाच्या वतीने श्रीरामपूर एसटी आगारात वृक्षारोपण; ७८ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

Next Post

सपकळवाडी जिल्हा परिषद शाळेची भक्तिमय दिंडी; पावसाच्या सरींमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Related Posts

हनुमंत महाराज निकम यांना ‘संत पाईक गौरव पुरस्कार’ प्रदान
Blog

हनुमंत महाराज निकम यांना ‘संत पाईक गौरव पुरस्कार’ प्रदान

October 27, 2026
21
कौशल्य विकासातून रोजगाराच्या संधी निर्माण करा! – आमदार शेखर निकम
Blog

कौशल्य विकासातून रोजगाराच्या संधी निर्माण करा! – आमदार शेखर निकम

October 27, 2026
3
मारेगावच्या धम्मराजिका बुद्ध विहारात वर्षावास समापन सोहळा उत्साहात
Blog

मारेगावच्या धम्मराजिका बुद्ध विहारात वर्षावास समापन सोहळा उत्साहात

October 27, 2026
21
शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? प्रकाश आंबेडकरांचा सरकारला सवाल
Blog

शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? प्रकाश आंबेडकरांचा सरकारला सवाल

October 27, 2026
10
उजनी प्रकल्पांच्या कराराची अधिकृत कागदपत्रे जाहीर करा!
Blog

उजनी प्रकल्पांच्या कराराची अधिकृत कागदपत्रे जाहीर करा!

October 27, 2026
9
फळेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा!
Blog

फळेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा!

October 27, 2026
6
Next Post

सपकळवाडी जिल्हा परिषद शाळेची भक्तिमय दिंडी; पावसाच्या सरींमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

ताज्या बातम्या

साईनाथ महाराज वसमतकर यांची कीर्तनसेवा शाळा-महाविद्यालयांपर्यंत पोहोचणार

साईनाथ महाराज वसमतकर यांची कीर्तनसेवा शाळा-महाविद्यालयांपर्यंत पोहोचणार

October 27, 2026
माहूरमध्ये काँग्रेसचा पक्षविस्तार; शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

माहूरमध्ये काँग्रेसचा पक्षविस्तार; शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

October 27, 2026

धानम्मा देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची खड्ड्यांतून अग्निपरीक्षा

October 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In