• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रायगड जि.प. प्राथमिक उत्कृष्ट शाळा विंधणेचा शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 23, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

खारपाडा (पेण) | प्रतिनिधी :

रायगड जिल्हा परिषद प्राथमिक उत्कृष्ट शाळा, विंधणे येथील विद्यार्थ्याने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता पाचवी) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

RelatedPosts

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती परीक्षेत कु. यज्ञ कर्ण पाटील यांनी उत्कृष्ट गुणांसह यश मिळवले. त्यांनी रायगड ग्रामीण विभागात ४१ वा क्रमांक, तर उरण तालुक्यात चौथा क्रमांक पटकावून शाळेचे व परिसराचे नाव उज्ज्वल केले.

या यशामागे वर्गशिक्षक श्री. प्रवीण हरिभाऊ पाटील, मुख्याध्यापिका सौ. स्रग्धरा पाटील, शिष्यवृत्ती मार्गदर्शक श्री. रत्नाकर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यार्थ्याचे पालक श्री. कर्ण बाळाराम पाटील व सौ. नीलम कर्ण पाटील यांचे प्रोत्साहन आणि शाळेतील सर्व शिक्षकांच्या अथक परिश्रमांमुळे हे यश शक्य झाल्याचे सांगण्यात आले.

कु. यज्ञ कर्ण पाटील यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाल्याने विंधणे गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरांतून त्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Tags: Kailas Gharat
Previous Post

जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ कन्नड शहर बंद; विविध संघटनांचा सहभाग

Next Post

विंधणे शाळेच्या विद्यार्थ्यांची मंथन परीक्षेत दमदार कामगिरी; उरण तालुक्यात घवघवीत यश

Related Posts

Blog

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026
38
Blog

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026
11
Blog

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

September 10, 2026
4
Blog

दक्षिण रायगड भाजप महिला मोर्चाची जिल्हास्तरीय मंगळागौर स्पर्धा उत्साहात

September 10, 2026
1
Blog

कोपरल्ली माल येथील बंद सोलर पंप योजना तातडीने सुरू करा; अन्यथा घागर मोर्चाचा इशारा

September 10, 2026
7
Blog

चामोर्शीत आज भव्य तान्हापोळा उत्सव; ‘चामोर्शी रत्न पुरस्कार’ ठरणार मुख्य आकर्षण

September 10, 2026
3
Next Post
विंधणे शाळेच्या विद्यार्थ्यांची मंथन परीक्षेत दमदार कामगिरी; उरण तालुक्यात घवघवीत यश

विंधणे शाळेच्या विद्यार्थ्यांची मंथन परीक्षेत दमदार कामगिरी; उरण तालुक्यात घवघवीत यश

ताज्या बातम्या

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In