• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सारोळा शाळेत इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न…!

Pratik Tidke by Pratik Tidke
August 13, 2026
in महाराष्ट्र
0
सारोळा शाळेत इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न…!
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

जामखेड (प्रतिनिधी):जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा, केंद्र-राजुरी, ता.जामखेड,जि. अहिल्यानगर येथे इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा सन 2026 मध्ये पात्र झालेल्या गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार सोहळा आदर्श सारोळा गावचे आदर्श सरपंच अजयदादा काशिद व राजुरी केंद्राचे केंद्रप्रमुख शमाजीद शेख यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत 07 विद्यार्थी पात्र झाले असून इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत 13 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. इ.4 थी व इ.7 वीच्या वर्गाला प्रथमच सुरू झालेली शिष्यवृत्ती परीक्षा तसेच या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मिळालेला अल्पकालावधी तरी देखील सारोळा शाळेतील विद्यार्थ्यांनी सदर परिक्षेत उत्तुंग यश संपादन करत गुणवत्तेची परंपरा कायम ठेवली आहे.

RelatedPosts

टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

‘निनाद साहित्य उपक्रम’ व पालक-शिक्षक सभेचे आयोजन

राजेश माणिकराव ढोके यांना ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार’ जाहीर

इयत्ता चौथी मध्ये समृद्धी दिपक कळसकर (२३८),उदयनराजे संभाजी ढोले (१८८),श्रेया बुवासाहेब मुळे (१८६),सोहम सहदेव मुळे (१७२),मयुरी महादेव मुळे (१६२),रागिणी बाळासाहेब मुळे(१६०),शिवराज दत्तात्रय आजबे (१५२) या विद्यार्थ्यांनी सदर गुण प्राप्त करत उल्लेखनीय यश संपादन केले.तर इयत्ता सातवी मध्ये तनुजा भरत सांगळे (२४८),श्रावणी जालिंदर पठाडे (२२६),सिद्धांत सुनिल गव्हाळे(२२६) ,धनश्री अनिल काशिद (२२२),कार्तिक गणेश काशिद (२०८),प्रियंका दत्तात्रय आजबे (१९०),मयुरी संदिप आजबे (१८२),प्रगती संदिप पवार (१८०),प्रियंका दिलीप बहिर (१८०),संभव सुनिल बहिर (१६२),प्रिया शहादेव काळे (१७८),पुजा उद्धव आजबे (१७२),राजेश रामनाथ सांगळे (१७०),अमृता योगेश आजबे (१५४) व सई राजेंद्र खवळे (१४६) या विद्यार्थ्यांनी सदर गुण प्राप्त करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते येथे सन्मान करण्यात आला तसेच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे इयत्ता ४ थीच्या वर्गशिक्षिका वृषाली खांदवे,इयत्ता ७ वीचे वर्गशिक्षक सुरेश बर्वे , केंद्रप्रमुख माजीद शेख यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.

सदर कार्यक्रम प्रसंगी सारोळा गावचे सरपंच अजयदादा काशीद,राजुरी केंद्राचे केंद्रप्रमुख माजीद शेख,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जगदाळे,दिपक कळसकर,गणेश काशिद,अनिल काशिद,राजेंद्र खवळे,उद्धव आजबे,संदिप पवार,सुनिल गव्हाळे,रामनाथ सांगळे,दिपाली सांगळे,पुजा मुळे,रेखा सांगळे,सुशाला ढोले,संगीता आजबे,झुंबर काळे,सुनिता भवर,वैष्णवी आजबे पालक ,ग्रामस्थ, मुख्याध्यापक संदिप भालसिंग , पदवीधर शिक्षक सुरेश बर्वे ,श्री.राहुल लिमकर,उपाध्यापक प्रशांत होळकर,उपाध्यापिका शबाना शेख,वृषाली खांदवे व अमृता रसाळ व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Previous Post

श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी समाधी सोहळा निमित्ताने श्री श्रेत्र अरण ते दिघोळ पायी ज्योत सोहळा व दोन दिवसीय किर्तन महोत्सव

Next Post

सुकणी सोसायटीवर सहकाराचा नवा सूर्योदय! चेअरमन पदी प्राध्यापक विवेक सुकणे तर व्हॉइस चेअरमन पदी उमाकांत मुळे यांची बिनविरोध निवड

Related Posts

महाराष्ट्र

टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

August 13, 2026
0
‘निनाद साहित्य उपक्रम’ व पालक-शिक्षक सभेचे आयोजन
महाराष्ट्र

‘निनाद साहित्य उपक्रम’ व पालक-शिक्षक सभेचे आयोजन

August 13, 2026
2
राजेश माणिकराव ढोके यांना ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार’ जाहीर
महाराष्ट्र

राजेश माणिकराव ढोके यांना ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार’ जाहीर

August 13, 2026
2
शैक्षणिक कार्याची दखल; राजेश ढोके यांना ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार’
महाराष्ट्र

शैक्षणिक कार्याची दखल; राजेश ढोके यांना ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार’

August 13, 2026
0
प्रा साळुंखे सरांचा हृदयस्पर्शी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न
महाराष्ट्र

प्रा साळुंखे सरांचा हृदयस्पर्शी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न

August 13, 2026
0
मानवत येथे भव्य मोफत नेत्ररोग तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आयुष्यमान कार्ड वाटप शिबिर उत्साहात संपन्न
महाराष्ट्र

मानवत येथे भव्य मोफत नेत्ररोग तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आयुष्यमान कार्ड वाटप शिबिर उत्साहात संपन्न

August 13, 2026
1
Next Post
सुकणी सोसायटीवर सहकाराचा नवा सूर्योदय! चेअरमन पदी प्राध्यापक विवेक सुकणे तर व्हॉइस चेअरमन पदी उमाकांत मुळे यांची बिनविरोध निवड

सुकणी सोसायटीवर सहकाराचा नवा सूर्योदय! चेअरमन पदी प्राध्यापक विवेक सुकणे तर व्हॉइस चेअरमन पदी उमाकांत मुळे यांची बिनविरोध निवड

ताज्या बातम्या

टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

August 13, 2026
‘निनाद साहित्य उपक्रम’ व पालक-शिक्षक सभेचे आयोजन

‘निनाद साहित्य उपक्रम’ व पालक-शिक्षक सभेचे आयोजन

August 13, 2026
राजेश माणिकराव ढोके यांना ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार’ जाहीर

राजेश माणिकराव ढोके यांना ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार’ जाहीर

August 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In