• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सुकणी सोसायटीवर सहकाराचा नवा सूर्योदय! चेअरमन पदी प्राध्यापक विवेक सुकणे तर व्हॉइस चेअरमन पदी उमाकांत मुळे यांची बिनविरोध निवड

Pratik Tidke by Pratik Tidke
August 13, 2026
in महाराष्ट्र
0
सुकणी सोसायटीवर सहकाराचा नवा सूर्योदय! चेअरमन पदी प्राध्यापक विवेक सुकणे तर व्हॉइस चेअरमन पदी उमाकांत मुळे यांची बिनविरोध निवड
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

उदगीर/प्रतिनिधी: सहकाराच्या क्षेत्रात नेहमीच राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या उदगीर तालुक्यातील सुकणी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सोसायटी चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाची
निवड बहुप्रतीक्षित अखेर अत्यंत उत्साहात आणि एक मुखाने पार पडली आहे. संस्थेच्या चेअरमन पदी उच्च विद्या विभूषित प्राध्यापक विवेक सुकणे तर व्हॉइस चेअरमन पदी उमाकांत मुळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 2026 ते 2031 या पंचवार्षिक कालावधी साठी झालेली ही निवडणूक चुरशीची झालेली होती .अंतिम टप्प्यात सर्व वरिष्ठ नेते व संचालकाच्या सामंजस्याने ही निवडणूक चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड करून सुकनीकरांनी सहकारातील एकोप्याचे अभूतपूर्व दर्शन घडून दिले आहे. आज मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठी संचालक मंडळाची विशेष बैठक बोलवण्यात आली होती.

RelatedPosts

टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

‘निनाद साहित्य उपक्रम’ व पालक-शिक्षक सभेचे आयोजन

राजेश माणिकराव ढोके यांना ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार’ जाहीर

या बैठकीत सर्व संचालकाच्या सहमतीने प्राध्यापक विवेक सुकणे यांच्या नावाची चेअरमन पदी आणि उमाकांत मुळे यांच्या नावाची व्हॉइस चेअरमनपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली .या निवडीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी.बी. कांबळे यांनी अत्यंत पारदर्शक वातावरणात घोषित होताच .शेतकरी ग्रामस्थ समर्थकानी गुलाल उधळून जल्लोष करून संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला .नंतर नवनियुक्त चेअरमन व व्हाईस चेअरमन व सर्व संचालकांचा शाल,श्रीफळ,व पुष्पहार घालून भव्य सत्कार करण्यात आला. या ऐतिहासिक बैठकीस आणि सत्कार सोहळ्यास सुकणी गावातील सर्व सन्माननीय संचालक प्रमुख लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित संचालक मंडळ आनंदराव पाटील, रवींद्र सुकणे बळवंत सुकणे, जनाबाई हनुमंत मुळे, उषाताई गंगाधर नादरगे, आदी संचालक उपस्थित होते.

प्रमुख लोकप्रतिनिधी व मान्यवर सौ.आशा नागनाथ जाधव (सरपंच सुकणी)प्रा. शिवाजीराव सुकणे (उपसरपंच )अडव्होकेट रमाकांत पाटील ,ज्येष्ठ विधिज्ञ सूर्यकांत पाटील ग्रा.पं.सदस्य व्हि.पी.,मुळे दिलीप जाधव ,नामदेव मुळे, अभंगराव सुकणे, नागनाथ जाधव ,गुंडेराव कोडगावे,राजकुमार सुकणे, माधवराव मुळे, तुकाराम घोणसे बालाजी मुळे ,मिठुमियाॅ शेख ,तानाजी सुकणे, आणि व्यंकट सुकणे यांच्या सह गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुकणी सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक लहान मोठ्या शेतकऱ्याला वेळेवर कर्ज पुरवठा करणे खते व बियाणाची सुलभ उपलब्ध करून देणे आणि संस्थेचा कारभार पारदर्शक ठेवणे हेच माझे मुख्य ध्येय असेल सर्वांना सोबत घेऊन सुकळी सोसायटीला तालुक्यातील संस्था बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत प्राध्यापक विवेक सुकणे यांच्यासारखा अभ्यासू चेहरा चेअरमन पदी आल्यामुळे आणि उमाकांत मुळे यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांची व्हॉइस चेअरमन पदी निवड झाल्यामुळे सुकणी सोसायटीच्या कारभाराला मोठी गती मिळणार आहे च्चुरसीच्या निवडणुकीनंतर सर्वांना एकत्रित आणून केलेली ही बिनविरोध निवड संपूर्ण उदगीर तालुक्यासाठी आदर्श ठरली आहे.शेवटी नुतन चेअरमन प्रा.विवेक अर्जुनराव सुकणे यांनी सर्वाचे आभार मानले.

Previous Post

सारोळा शाळेत इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न…!

Next Post

जळकोट येथे पशुवैद्यकीय क्षेत्रातील आजार व उपचारांवर सेमिनारचे आयोजन

Related Posts

महाराष्ट्र

टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

August 13, 2026
1
‘निनाद साहित्य उपक्रम’ व पालक-शिक्षक सभेचे आयोजन
महाराष्ट्र

‘निनाद साहित्य उपक्रम’ व पालक-शिक्षक सभेचे आयोजन

August 13, 2026
3
राजेश माणिकराव ढोके यांना ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार’ जाहीर
महाराष्ट्र

राजेश माणिकराव ढोके यांना ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार’ जाहीर

August 13, 2026
2
शैक्षणिक कार्याची दखल; राजेश ढोके यांना ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार’
महाराष्ट्र

शैक्षणिक कार्याची दखल; राजेश ढोके यांना ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार’

August 13, 2026
0
प्रा साळुंखे सरांचा हृदयस्पर्शी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न
महाराष्ट्र

प्रा साळुंखे सरांचा हृदयस्पर्शी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न

August 13, 2026
0
मानवत येथे भव्य मोफत नेत्ररोग तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आयुष्यमान कार्ड वाटप शिबिर उत्साहात संपन्न
महाराष्ट्र

मानवत येथे भव्य मोफत नेत्ररोग तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आयुष्यमान कार्ड वाटप शिबिर उत्साहात संपन्न

August 13, 2026
1
Next Post
जळकोट येथे पशुवैद्यकीय क्षेत्रातील आजार व उपचारांवर सेमिनारचे आयोजन

जळकोट येथे पशुवैद्यकीय क्षेत्रातील आजार व उपचारांवर सेमिनारचे आयोजन

ताज्या बातम्या

टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

August 13, 2026
‘निनाद साहित्य उपक्रम’ व पालक-शिक्षक सभेचे आयोजन

‘निनाद साहित्य उपक्रम’ व पालक-शिक्षक सभेचे आयोजन

August 13, 2026
राजेश माणिकराव ढोके यांना ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार’ जाहीर

राजेश माणिकराव ढोके यांना ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार’ जाहीर

August 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In