• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिवसेना उबाठा पदाधिकारी निवडी संदर्भात संपर्क प्रमुखांचा पाथरी,जिंतूर विधानसभा मतदार संघात दौरा.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 13, 2026
in महाराष्ट्र
0
शिवसेना उबाठा पदाधिकारी निवडी संदर्भात संपर्क प्रमुखांचा पाथरी,जिंतूर विधानसभा मतदार संघात दौरा.
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी
पाथरी:-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या परभणी जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीसाठी जिल्हा संपर्कप्रमुख प्रदिपकुमार खोपडे यांचा २ दिवसांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. हा दौरा पाथरी आणि जिंतुर विधानसभा मतदारसंघातील रिक्त पदाधिकारी पदांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने होणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे यांनी प्रसिद्धीपत्रका व्दारे दिली आहे.

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

शिवसेना परभणी जिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे यांनी ३१ जुलै रोजी दिलेल्या पत्रकानुसार, हा दौरा १ आणि २ ऑगस्ट २०२६ रोजी होणार आहे.
शनिवार १ ऑगष्ट रोजी जिंतुर सकाळी ११ वा. संपर्क कार्यालय, जिंतुर परभणी ग्रामीण दुपारी २ वा. मा. आ. मिराताई रेंगे यांचे निवासस्थान, परभणी
रविवार २ ऑगष्ट रोजी सोनपेठ सकाळी ११ वा. शिवसेना संपर्क कार्यालय, सोनपेठ. दुपारी २ वाजता पाथरी/मानवत शासकीय विश्रामगृह, पाथरी.
या दौऱ्यात जिल्हा संपर्कप्रमुख प्रदिपकुमार खोपडे यांच्यासोबत आ. डॉ. राहुल पाटील, माजी आ. सौ. मिराताई रेंगे, पाथरी विधानसभा प्रमुख कल्याणराव रेंगे, जिंतुर विधानसभा प्रमुख रामनाना खराबे, सहसंपर्कप्रमुख पाथरी प्रा. डॉ. पंढरीनाथ धोंडगे आणि सहसंपर्कप्रमुख जिंतुर गंगाप्रसाद घुगे उपस्थित राहणार आहेत.

जिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे यांनी सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, तालुका संघटक, उपतालुका प्रमुख, उपशहर प्रमुख, सर्कल प्रमुख, उपसर्कल प्रमुख, माजी-आजी जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, शाखा प्रमुख आणि बुथ प्रमुखांना या बैठकींना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
पाथरी आणि जिंतुर मतदारसंघातील पक्ष संघटना अधिक मजबूत करणे आणि रिक्त असलेली पदे भरणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यास टाळाटाळ; १५ ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा

Next Post

मानवत येथे भव्य मोफत नेत्ररोग तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आयुष्यमान कार्ड वाटप शिबिर उत्साहात संपन्न

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
मानवत येथे भव्य मोफत नेत्ररोग तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आयुष्यमान कार्ड वाटप शिबिर उत्साहात संपन्न

मानवत येथे भव्य मोफत नेत्ररोग तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आयुष्यमान कार्ड वाटप शिबिर उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In