• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राजेश माणिकराव ढोके यांना ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार’ जाहीर

Pratik Tidke by Pratik Tidke
August 13, 2026
in महाराष्ट्र
0
राजेश माणिकराव ढोके यांना ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार’ जाहीर
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल

नागपूर : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्यावतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यासाठी ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार’ तसेच ‘राष्ट्रीय दीपस्तंभ पुरस्कार’ वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली आहे. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून उल्लेखनीय योगदान देणारे नागपूर येथील राजेश माणिकराव ढोके यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य तसेच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ढोके यांची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

RelatedPosts

विद्यार्थ्याकरिता बस सुविधा सुरू करण्याबाबत दिले निवेदन, मनसेचा अन्यायाविरुद्ध लढा. आंदोलनाचा इशारा

मारेगाव, ते वणी महामार्ग भीषण अपघात. तरुण युवकाचा भुजा जवळून तुटला हात………

युवकांनी रोजगाराच्या संधींचे सोनं करावे – महेंद्र ब्राह्मणवाडे

राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता आयएमआरटी कॉलेज सभागृह, गंगापूर रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा अतिविशिष्ट मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न होणार आहे.
राजेश माणिकराव ढोके यांना राष्ट्रीय स्तरावरील हा सन्मान जाहीर झाल्याने शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tags: rajesh dhoke
Previous Post

शैक्षणिक कार्याची दखल; राजेश ढोके यांना ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार’

Next Post

‘निनाद साहित्य उपक्रम’ व पालक-शिक्षक सभेचे आयोजन

Related Posts

विद्यार्थ्याकरिता बस सुविधा सुरू करण्याबाबत दिले निवेदन, मनसेचा अन्यायाविरुद्ध लढा. आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र

विद्यार्थ्याकरिता बस सुविधा सुरू करण्याबाबत दिले निवेदन, मनसेचा अन्यायाविरुद्ध लढा. आंदोलनाचा इशारा

August 13, 2026
0
मारेगाव, ते वणी महामार्ग भीषण अपघात. तरुण युवकाचा भुजा जवळून तुटला हात………
महाराष्ट्र

मारेगाव, ते वणी महामार्ग भीषण अपघात. तरुण युवकाचा भुजा जवळून तुटला हात………

August 13, 2026
10
महाराष्ट्र

युवकांनी रोजगाराच्या संधींचे सोनं करावे – महेंद्र ब्राह्मणवाडे

August 13, 2026
0
तळोधी केंद्रांतर्गत रावणपल्ली येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न
महाराष्ट्र

तळोधी केंद्रांतर्गत रावणपल्ली येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

August 13, 2026
0
महाराष्ट्र

युवकांनी रोजगाराच्या संधींचे सोनं करावे – महेंद्र ब्राह्मणवाडे

August 13, 2026
0
शासनाच्या आदेशानुसार उत्साहात ध्वजवंदन; ‘माझ्या स्वप्नातील भारत’ वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
महाराष्ट्र

शासनाच्या आदेशानुसार उत्साहात ध्वजवंदन; ‘माझ्या स्वप्नातील भारत’ वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

August 13, 2026
2
Next Post
‘निनाद साहित्य उपक्रम’ व पालक-शिक्षक सभेचे आयोजन

‘निनाद साहित्य उपक्रम’ व पालक-शिक्षक सभेचे आयोजन

ताज्या बातम्या

विद्यार्थ्याकरिता बस सुविधा सुरू करण्याबाबत दिले निवेदन, मनसेचा अन्यायाविरुद्ध लढा. आंदोलनाचा इशारा

विद्यार्थ्याकरिता बस सुविधा सुरू करण्याबाबत दिले निवेदन, मनसेचा अन्यायाविरुद्ध लढा. आंदोलनाचा इशारा

August 13, 2026
मारेगाव, ते वणी महामार्ग भीषण अपघात. तरुण युवकाचा भुजा जवळून तुटला हात………

मारेगाव, ते वणी महामार्ग भीषण अपघात. तरुण युवकाचा भुजा जवळून तुटला हात………

August 13, 2026
श्री सतीश अप्पाराव तुपे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

श्री सतीश अप्पाराव तुपे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

August 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In