• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तळोधी केंद्रांतर्गत रावणपल्ली येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

Pratik Tidke by Pratik Tidke
August 13, 2026
in महाराष्ट्र
0
तळोधी केंद्रांतर्गत रावणपल्ली येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी विविध उपक्रमांवर मार्गदर्शन; सेवानिवृत्त व स्थानांतरित शिक्षकांचा सपत्नीक सत्कार
नितेश गट्टीवार
चामोर्शी (प्रतिनिधी):
पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत तळोधी (मो.) केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रावणपल्ली येथे शैक्षणिक सत्र २०२६-२७ मधील पहिली शिक्षण परिषद उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शिक्षणाची गुणवत्ता उंचावणे, नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच नवीन शैक्षणिक धोरणे आणि अध्यापन पद्धतींची माहिती शिक्षकांपर्यंत पोहोचविणे हा परिषदेचा प्रमुख उद्देश होता.
परिषदेचे उद्घाटन तळोधी (मो.) केंद्राचे केंद्रप्रमुख विनोद खोब्रागडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी केंद्रशाळेचे मुख्याध्यापक वसंत सहारे होते. प्रमुख अतिथी म्हणून मुरमुरीचे मुख्याध्यापक नरेश जाम्पलवार, भाडभिडीचे मुख्याध्यापक विनोद गंप्पावर, पावीमुरांडा येथील मुख्याध्यापक नितीन कुंभारे, तसेच आदर्श शिक्षक किशोर कोहळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

RelatedPosts

विद्यार्थ्याकरिता बस सुविधा सुरू करण्याबाबत दिले निवेदन, मनसेचा अन्यायाविरुद्ध लढा. आंदोलनाचा इशारा

मारेगाव, ते वणी महामार्ग भीषण अपघात. तरुण युवकाचा भुजा जवळून तुटला हात………

युवकांनी रोजगाराच्या संधींचे सोनं करावे – महेंद्र ब्राह्मणवाडे

परिषदेत विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करण्यात आले. पुष्पा मेश्राम यांनी मूल्यवर्धन कार्यक्रम, राज मेश्राम यांनी गणित-विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम, तर नरेश जाम्पलवार यांनी महाडीबीटी पोर्टल संदर्भात सविस्तर माहिती देऊन शिक्षकांच्या शंकांचे निरसन केले.
परिषदेच्या समारोपानंतर सेवानिवृत्त शिक्षक ढिवरूजी दुधबळे व संध्या रक्षणवार, तसेच केंद्रातून स्थानांतरित झालेले शिक्षक एकनाथ नरोटे, सुनील सातपुते आणि ऋषीदेव कुनघाडकर यांचा केंद्राच्या वतीने सपत्नीक शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू सोनटक्के यांनी केले. परिषद यशस्वी पार पाडण्यासाठी केंद्रातील सर्व शिक्षक-शिक्षिका यांनी सक्रिय सहकार्य केले. शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तावृद्धीसाठी अशा परिषदांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Tags: Nitesh Gattiwar
Previous Post

युवकांनी रोजगाराच्या संधींचे सोनं करावे – महेंद्र ब्राह्मणवाडे

Next Post

युवकांनी रोजगाराच्या संधींचे सोनं करावे – महेंद्र ब्राह्मणवाडे

Related Posts

विद्यार्थ्याकरिता बस सुविधा सुरू करण्याबाबत दिले निवेदन, मनसेचा अन्यायाविरुद्ध लढा. आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र

विद्यार्थ्याकरिता बस सुविधा सुरू करण्याबाबत दिले निवेदन, मनसेचा अन्यायाविरुद्ध लढा. आंदोलनाचा इशारा

August 13, 2026
3
मारेगाव, ते वणी महामार्ग भीषण अपघात. तरुण युवकाचा भुजा जवळून तुटला हात………
महाराष्ट्र

मारेगाव, ते वणी महामार्ग भीषण अपघात. तरुण युवकाचा भुजा जवळून तुटला हात………

August 13, 2026
17
महाराष्ट्र

युवकांनी रोजगाराच्या संधींचे सोनं करावे – महेंद्र ब्राह्मणवाडे

August 13, 2026
0
महाराष्ट्र

युवकांनी रोजगाराच्या संधींचे सोनं करावे – महेंद्र ब्राह्मणवाडे

August 13, 2026
0
शासनाच्या आदेशानुसार उत्साहात ध्वजवंदन; ‘माझ्या स्वप्नातील भारत’ वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
महाराष्ट्र

शासनाच्या आदेशानुसार उत्साहात ध्वजवंदन; ‘माझ्या स्वप्नातील भारत’ वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

August 13, 2026
2
महाराष्ट्र

“मतांच्या बदल्यात आश्वासने; पण वीर–देवपाट रस्ता आजही खड्ड्यांतच!”

August 13, 2026
2
Next Post

युवकांनी रोजगाराच्या संधींचे सोनं करावे – महेंद्र ब्राह्मणवाडे

ताज्या बातम्या

विद्यार्थ्याकरिता बस सुविधा सुरू करण्याबाबत दिले निवेदन, मनसेचा अन्यायाविरुद्ध लढा. आंदोलनाचा इशारा

विद्यार्थ्याकरिता बस सुविधा सुरू करण्याबाबत दिले निवेदन, मनसेचा अन्यायाविरुद्ध लढा. आंदोलनाचा इशारा

August 13, 2026
मारेगाव, ते वणी महामार्ग भीषण अपघात. तरुण युवकाचा भुजा जवळून तुटला हात………

मारेगाव, ते वणी महामार्ग भीषण अपघात. तरुण युवकाचा भुजा जवळून तुटला हात………

August 13, 2026
श्री सतीश अप्पाराव तुपे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

श्री सतीश अप्पाराव तुपे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

August 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In