• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“मानवत मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल येथे १५ ऑगस्ट रोजी आयोजन; नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन”

Pratik Tidke by Pratik Tidke
August 14, 2026
in महाराष्ट्र
0
“मानवत मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल येथे १५ ऑगस्ट रोजी आयोजन; नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन”
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

डॉ. एन. बी. दगडू यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

मानवत येथील डॉ. नेत्रदीप दगडू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. एन. बी. दगडू यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर मानवत मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल, मानवत येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत होणार आहे.
रक्तदान हे एक महान आणि मानवतेचे श्रेष्ठ कार्य आहे. आपल्या एका रक्तदानामुळे गरजू रुग्णाला वेळेवर रक्त उपलब्ध होऊन त्याचे प्राण वाचविण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे या सामाजिक उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
डॉ. नेत्रदीप दगडू चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कार्याला नेहमीच प्राधान्य देण्यात येत असून, विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिरात संस्थेतील सर्व सदस्य, पदाधिकारी, कर्मचारी, मित्रपरिवार तसेच हितचिंतकांनी सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या मोठ्या सहभागामुळे हे रक्तदान शिबिर अधिक यशस्वी होऊन अनेक गरजू रुग्णांना त्याचा लाभ मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
रक्तदान शिबिराची माहिती :
दिनांक : १५ ऑगस्ट २०२६
वेळ : सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत
स्थळ : मानवत मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल, मानवत
या जीवनदायी उपक्रमात सहभागी होण्यासाठी WhatsApp : ९७९७९७९६९६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. एन. बी. दगडू, उपाध्यक्ष अॅड. गणेश मोरे आणि सचिव डॉ. निनाद ना. दगडू यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

Next Post

सखुबाई अप्पाराव सोपने यांचे वृद्धापकाळाने निधन

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
सखुबाई अप्पाराव सोपने यांचे वृद्धापकाळाने निधन

सखुबाई अप्पाराव सोपने यांचे वृद्धापकाळाने निधन

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In