• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तीन बर्डी शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाईचा खात्मा

Pratik Tidke by Pratik Tidke
August 14, 2026
in महाराष्ट्र
0
तीन बर्डी शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाईचा खात्मा
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

बांबरुड (राणीचे), ता. पाचोरा बांबरुड राणीचे येथील तीन बर्डी शिवारातील शेतात बांधलेल्या गुरांवर रात्री वाघाने हल्ला करुन गाईला ठार करायची घटना घडल्याने त्या शेती शिवारात पशुपालकांमध्ये घबराट निर्माण झाले आहे. येथील शेतकरी सुधाकर रामचंद्र शिर्के यांचे तीन बर्डी शिवारातील शेतात बांधलेल्या गुरांवर रात्री वाघाने हल्ला करुन एका गाईचा खात्मा केला. रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सदर शेतकरी शेतात गेला असता गाय फाडलेल्या अवस्थेत दिसून आली. तत्काळ शेतकऱ्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सदर घटनेची माहिती देऊन पंचनामा करण्यात आला. यावेळी शेतकऱ्याचे ३० ते ४० हजाराचे नुकसान झाले. वन विभागाने तात्काळ दखल घेऊन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यास नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पशुपालकांमध्ये करण्यात येत आहे

RelatedPosts

नाव्हा गावात तीव्र पाणीटंचाई; ग्रामस्थांचे पंचायत समितीला निवेदन

जायकवाडी वसाहत परिसरातील धम्मध्वज स्थळी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरुलोहा,

पुणे महापालिका बनावट भरती घोटाळ्याने खळबळ; शेकडो बेरोजगार तरुणांची कोट्यवधींची फसवणूक

Previous Post

वाढदिवसाचा अनोखा आदर्श! केक-बुकेऐवजी गरजूंसाठी मदतीचे आवाहन; उद्योजक शुभम पवार यांच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र विठ्ठल माळावर भक्तांचा जनसागर; हजारो भाविकांनी घेतले विठुरायाचे दर्शन

Related Posts

महाराष्ट्र

नाव्हा गावात तीव्र पाणीटंचाई; ग्रामस्थांचे पंचायत समितीला निवेदन

August 14, 2026
0
जायकवाडी वसाहत परिसरातील धम्मध्वज स्थळी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरुलोहा,
महाराष्ट्र

जायकवाडी वसाहत परिसरातील धम्मध्वज स्थळी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरुलोहा,

August 14, 2026
0
महाराष्ट्र

पुणे महापालिका बनावट भरती घोटाळ्याने खळबळ; शेकडो बेरोजगार तरुणांची कोट्यवधींची फसवणूक

August 14, 2026
6
चेतना नगरमध्ये दुकानदारानेच बुजवला रस्त्यावरील खड्डा
महाराष्ट्र

चेतना नगरमध्ये दुकानदारानेच बुजवला रस्त्यावरील खड्डा

August 14, 2026
6
शिवनेरी महाविद्यालय पालम येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती व बाळगंगाधर टिळक यांचा स्मृती दिन साजरा
महाराष्ट्र

शिवनेरी महाविद्यालय पालम येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती व बाळगंगाधर टिळक यांचा स्मृती दिन साजरा

August 14, 2026
2
वीर येथे ‘मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर’; ग्रामस्थांची आरोग्य तपासणी
महाराष्ट्र

वीर येथे ‘मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर’; ग्रामस्थांची आरोग्य तपासणी

August 14, 2026
3
Next Post

आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र विठ्ठल माळावर भक्तांचा जनसागर; हजारो भाविकांनी घेतले विठुरायाचे दर्शन

ताज्या बातम्या

नाव्हा गावात तीव्र पाणीटंचाई; ग्रामस्थांचे पंचायत समितीला निवेदन

August 14, 2026
जायकवाडी वसाहत परिसरातील धम्मध्वज स्थळी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरुलोहा,

जायकवाडी वसाहत परिसरातील धम्मध्वज स्थळी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरुलोहा,

August 14, 2026

पुणे महापालिका बनावट भरती घोटाळ्याने खळबळ; शेकडो बेरोजगार तरुणांची कोट्यवधींची फसवणूक

August 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In