• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र विठ्ठल माळावर भक्तांचा जनसागर; हजारो भाविकांनी घेतले विठुरायाचे दर्शन

Pratik Tidke by Pratik Tidke
August 14, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

जालना : तालुक्यातील हिवरा तपेश्वर परिसरातील श्री क्षेत्र विठ्ठल माळावर आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी पहाटेपासूनच भक्तांची मोठी गर्दी उसळली. वैकुंठवासी श्री.म्हातारबाबा शिंदे खणेपुरीकर यांच्या प्रेरणेने उभारण्यात आलेल्या या पवित्र क्षेत्रात जिल्ह्यासह पंचक्रोशीतील खणेपुरी , भाटेपुरी, थेरगाव,हिवरा तपेश्वर , हातवन, बापकळ , उटवत विविध गावांतून आलेल्या हजारो भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले.

RelatedPosts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

मंदिर परिसरात दिवसभर भजन, कीर्तन, हरिपाठ आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजराने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. विविध गावांतून आलेल्या दिंड्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात मंदिरात प्रवेश करून विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत दर्शनाचा लाभ घेतला.

मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी पिण्याचे पाणी, फराळ, बसण्याची व्यवस्था तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. पोलिस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवल्याने संपूर्ण सोहळा शांततेत आणि उत्साहात पार पडला.

यावेळी मंदिर परिसरात भरलेल्या जत्रेलाही भाविकांनी मोठी पसंती दिली. लहान भक्तांनी खेळणी, पाळणे, विविध खाद्यपदार्थ आणि मनोरंजनाच्या साधनांचा मनमुराद आनंद लुटला. त्यामुळे धार्मिक उत्सवासोबतच जत्रेचे आकर्षणही भाविकांसाठी विशेष ठरले.

श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने भरलेल्या या सोहळ्यात दिवसभर हजारो भाविकांनी विठुरायाचे दर्शन घेत आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावाने साजरी केली.

Previous Post

तीन बर्डी शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाईचा खात्मा

Next Post

शिवनेरी महाविद्यालय पालम येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती व बाळगंगाधर टिळक यांचा स्मृती दिन साजरा

Related Posts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!
Blog

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026
36
Blog

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
7
मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
Blog

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

September 30, 2026
8
खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी
Blog

खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी

September 30, 2026
20
Blog

पिंगळा माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; भाविकांची गैरसोय

September 30, 2026
8
केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न
Blog

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न

September 30, 2026
21
Next Post
शिवनेरी महाविद्यालय पालम येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती व बाळगंगाधर टिळक यांचा स्मृती दिन साजरा

शिवनेरी महाविद्यालय पालम येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती व बाळगंगाधर टिळक यांचा स्मृती दिन साजरा

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In