• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दापोली तालुक्याचा मान उंचावला! पद्मश्री भिकू रामजी इदाते TISSच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे

Pratik Tidke by Pratik Tidke
August 14, 2026
in महाराष्ट्र
0
दापोली तालुक्याचा मान उंचावला! पद्मश्री भिकू रामजी इदाते TISSच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

मुंबई : दापोली तालुक्यातील पद्मश्री पुरस्कारविजेते भिकू रामजी इदाते यांना टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या (TISS) मुंबई कॅम्पसमध्ये १५ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
TISSचे विद्यार्थी व्यवहार विभागाचे अधिष्ठाता प्रा. एम. मारियप्पन यांनी ५ ऑगस्ट २०२६ रोजी अधिकृत पत्राद्वारे श्री. इदाते यांचे निमंत्रण स्वीकारल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानाचा आणि समाजहितासाठी केलेल्या कार्याचा गौरवही या पत्रातून करण्यात आला आहे.

RelatedPosts

विरकर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश

राष्ट्रीय स्तरावर रत्नागिरीच्या पोलिसिंगची दखल; एसपी नितीन बगाटे ‘फेम इंडिया–एशिया पोस्ट’च्या मानाच्या यादीत

🎙️ दहावीनंतर वेगळी वाट निवडणाऱ्या रेवण गवसचा प्रेरणादायी प्रवास; ‘बालजगत’मधून उलगडणार यशाची कहाणी

सकाळी ९ वाजता राष्ट्रीय ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, त्यानंतर उद्घाटन सत्र आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दापोली तालुक्यातील व्यक्तीला देशातील नामांकित सामाजिक विज्ञान संस्थेच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सन्मान मिळणे ही दापोली तालुक्यासाठी निश्चितच अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे.

Tags: Rakesh Chilabe
Previous Post

राष्ट्रीय स्तरावर रत्नागिरीच्या पोलिसिंगची दखल; एसपी नितीन बगाटे ‘फेम इंडिया–एशिया पोस्ट’च्या मानाच्या यादीत

Next Post

विरकर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश

Related Posts

विरकर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश
महाराष्ट्र

विरकर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश

August 14, 2026
2

10
🎙️ दहावीनंतर वेगळी वाट निवडणाऱ्या रेवण गवसचा प्रेरणादायी प्रवास; ‘बालजगत’मधून उलगडणार यशाची कहाणी
महाराष्ट्र

🎙️ दहावीनंतर वेगळी वाट निवडणाऱ्या रेवण गवसचा प्रेरणादायी प्रवास; ‘बालजगत’मधून उलगडणार यशाची कहाणी

August 14, 2026
1
धुळे, दि. १४ ऑगस्ट २०२६ : फुले समृद्ध ग्राम सांजोरी येथे पशुधन आरोग्य शिबिर संपन्न

बोपगावच्या राजवीर रवी फडतरेची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित अंडर -14 स्पर्धेसाठी निवड.

पालखी आगमनापूर्वी जानेफळ ग्रामपंचायतीकडून रस्ता दुरुस्ती
महाराष्ट्र

पालखी आगमनापूर्वी जानेफळ ग्रामपंचायतीकडून रस्ता दुरुस्ती

August 14, 2026
1
Next Post
विरकर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश

विरकर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश

ताज्या बातम्या

विरकर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश

विरकर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश

August 14, 2026
दापोली तालुक्याचा मान उंचावला! पद्मश्री भिकू रामजी इदाते TISSच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे

दापोली तालुक्याचा मान उंचावला! पद्मश्री भिकू रामजी इदाते TISSच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे

August 14, 2026
राष्ट्रीय स्तरावर रत्नागिरीच्या पोलिसिंगची दखल; एसपी नितीन बगाटे ‘फेम इंडिया–एशिया पोस्ट’च्या मानाच्या यादीत

राष्ट्रीय स्तरावर रत्नागिरीच्या पोलिसिंगची दखल; एसपी नितीन बगाटे ‘फेम इंडिया–एशिया पोस्ट’च्या मानाच्या यादीत

August 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In