• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

व्यंकटराव शिक्षण संकुलमध्ये 80वा स्वातंत्र्य दिन संपन्न

Pratik Tidke by Pratik Tidke
August 15, 2026
in महाराष्ट्र
0
व्यंकटराव शिक्षण संकुलमध्ये 80वा स्वातंत्र्य दिन संपन्न
0
SHARES
26
VIEWS
Ad 1

व्यंकटराव हायस्कूल व जुनिअर कॉलेज, व्यंकटराव प्राथमिक विद्यामंदिर, व्यंकटराव महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने पार पडला. आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतरावजी शिंपी यांच्या शुभहस्ते झेंडा फडकवण्यात आला. वंदे मातरम, राष्ट्रगीत, झेंडा गीत, ध्वज प्रतिज्ञा, परीक्षा प्रतिज्ञा, व्यंकटराव सांस्कृतिक विभागाच्या वतीने सादर केले. एनसीसी संचलन झाले. ध्वजवंदनानंतर गुणगौरव सोहळा संपन्न झाला.

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

एनसीसी विभाग प्रमुख श्री एम एस पाटील यांना फर्स्ट ऑफिसर प्रमोशन रँक( थ्री स्टार ) मिळाले बद्दल संस्थेच्या वतीने गौरविण्यात आले. प्राथमिक शिक्षक श्री रेडेकर सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. व्यंकटराव प्राथमिक विद्या मंदिरला आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राथमिक विभागातील सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांचाही सत्कार करण्यात आला. राजे फाउंडेशन चा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री एम ए पाटील यांचा सत्कार करण्यात आला. चौथी शिष्यवृत्ती परीक्षा राज्य गुणवत्ता यादीमध्ये दहावा क्रमांक मिळाल्याबद्दल कुमारी अद्विता किशोर खोत या विद्यार्थिनीलाही गौरविण्यात आले. इयत्ता पाचवी सातवी आठवी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत कला विभागाच्या वतीने रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी प्रदर्शन पाहून मान्यवर भारावून गेले. स्पर्धेतील गुणवंत व पात्र विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कला शिक्षक कृष्णा दावणे, सौ ए एस गुरव, श्री एस एम पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. सर्व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक शिक्षक यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग क्रीडा विभाग एनसीसी विभाग यांच्या वतीने करण्यात आले.


कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष मा श्री जयवंतराव शिंपी,उपाध्यक्ष श्री कृष्णा पटेकर, सचिव मा. श्री अभिषेक शिंपी,खजिनदार श्री सुनील पाटील,संचालक श्री पांडुरंग जाधव ,श्री सचिन शिंपी, श्री सुधीर जाधव, श्री अशोक पोवार , प्राचार्य श्री एस एन पाटील , पर्यवेक्षिका सौ व्ही जे शेलार,आजरा नगरपंचायत नगरसेवक विक्रम पटेकर, मुसासरफराज पटेल, आसिफ सोनेखान, किरण कांबळे माजी नगरसेवक, परशुराम बामणे,श्री रवळनाथ पतसंस्था संचालक सुधीर नार्वेकर समीर गुंजाटी, मज्जिद मुराद, युसुफ गौसेकर, रवी देसाई, विलास कांबळे माजी उपसरपंच आजरा, शिवाजी गुडुळकर माजी सरपंच आजरा, मोतेस बारदेस्कर माजी ग्रामविकास अधिकारी, कारखाना संचालक सदाशिव डेळेकर, मराठा महासंघ तालुका उपाध्यक्ष बंडोपंत चव्हाण, आजरा शहर शिंदे शिवसेना प्रमुख विजय थोरवत, संतोष भाटले, सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम इंचनाळकर, अल्ताफ दरवाज कर, हुसेनसाब दरवाजकर, मिनीन डिसोजा, खानसाब बेपारी, हसनसाब मुराद,इरफान सय्यद, डॉ गौतम नाईक ,आनंदराव कोरगावकर, सेमी डिसूजा, साळगाव सेवा संस्था चेअरमन आनंदा कुंभार, सरपंच धनंजय पाटील, शारदाबाई शिक्षण संस्था सदस्य प्रकाश पाटील, शेतकरी संघ सदस्य डी ए पाटील, सोहाळे ग्रामपंचायत सदस्य तानाजी पवार, उद्योजक पराग परुळेकर, कल्लाप्पाण्णा पाटील आवंडी माजी सरपंच, माजी क्रीडा शिक्षक तेरसे सर, कासार सर, वकील. धनंजय देसाई, संभाजी इंजल, आजरा नगरीतील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते ,विद्यार्थ्यांचे पालक,
शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना कार्यस्थळावर स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Next Post

पंडित दीनदयाळ विद्यालय मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा-

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
पंडित दीनदयाळ विद्यालय मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा-

पंडित दीनदयाळ विद्यालय मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा-

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In