• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पंडित दीनदयाळ विद्यालय मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा-

Pratik Tidke by Pratik Tidke
August 15, 2026
in महाराष्ट्र
0
पंडित दीनदयाळ विद्यालय मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा-
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

पंडित दीनदयाळ विद्यालय मध्ये 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुधीर मुंज यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थिनींनी सुंदर नृत्य सादर केले तसेच कवायतीचेही प्रात्यक्षिक घेण्यात आले . विविधतेने नटलेल्या आपल्या भारत देशातील विविध राज्यांतील विविध वेशभूषा करून विविधतेत एकतेचे दर्शन विद्यार्थ्यांनी घडवले. नवभारत साक्षरता अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या प्रौढांच्या परीक्षेमध्ये प्रौढ साक्षरांनी यश मिळवले त्याबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

RelatedPosts

जुन्नरमध्ये आमदारांकडून पत्रकाराला धमकी?

शहादा भूमिअभिलेख कार्यालयात उपअधीक्षक पद भरण्यासाठी उपनगराध्यक्षा सौ . माधवी मकरंद पाटील यांचे महसूल मंत्र्यांना निवेदन.

कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा येथे सीड बॉल निर्मिती कार्यशाळा उत्साहात संपन्न.

‘वंदे मातरम ‘या गीतास दीडशे वर्षे पूर्ण झाली यानिमित्ताने विद्यार्थी- विद्यार्थिनींनी रेखाटलेल्या रांगोळ्यांचे प्रदर्शन त्याचप्रमाणे ‘वंदे मातरम’ या गीतावर विद्यार्थी विद्यार्थिनींनी तयार केलेल्या सुंदर अशा भित्तिपत्रकाचे उद्घाटन आमच्या संस्थेचे हितचिंतक तसेच आजऱ्यातील दानशूर व्यक्तिमत्व मधुकरराव क्रमित यांच्या हस्ते करण्यात आले. रांगोळीच्या प्रदर्शनाला उपस्थित सर्व मान्यवरांनी भेट दिली. कार्यक्रमासाठी संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीम.विमल भुसारी ,संचालक सुधीर कुंभार , भिकाजी पाटील,आनंदा कुंभार, नाथ देसाई , सुरेश कुंभार, नगरसेविका सौ. स्मिता कुंभार , माजी विद्यार्थी ,पालक ,विद्यार्थी विद्यार्थिनी ,शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश प्रभू तर आभार भरत बुरुड यांनी मानले.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

व्यंकटराव शिक्षण संकुलमध्ये 80वा स्वातंत्र्य दिन संपन्न

Next Post

सीपीआर रुग्णालयाच्या नूतनीकरण कामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

Related Posts

जुन्नरमध्ये आमदारांकडून पत्रकाराला धमकी?
महाराष्ट्र

जुन्नरमध्ये आमदारांकडून पत्रकाराला धमकी?

August 15, 2026
0
शहादा भूमिअभिलेख कार्यालयात उपअधीक्षक पद भरण्यासाठी उपनगराध्यक्षा सौ . माधवी मकरंद पाटील यांचे महसूल मंत्र्यांना निवेदन.
महाराष्ट्र

शहादा भूमिअभिलेख कार्यालयात उपअधीक्षक पद भरण्यासाठी उपनगराध्यक्षा सौ . माधवी मकरंद पाटील यांचे महसूल मंत्र्यांना निवेदन.

August 15, 2026
1
कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा येथे सीड बॉल निर्मिती कार्यशाळा उत्साहात संपन्न.
महाराष्ट्र

कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा येथे सीड बॉल निर्मिती कार्यशाळा उत्साहात संपन्न.

August 15, 2026
0
शहाद्यात विद्यार्थ्यांचा देशभक्तीचा जल्लोष; भव्य तिरंगा रॅलीने शहर दुमदुमले.

ताज्या बातम्या

जुन्नरमध्ये आमदारांकडून पत्रकाराला धमकी?

जुन्नरमध्ये आमदारांकडून पत्रकाराला धमकी?

August 15, 2026
शहादा भूमिअभिलेख कार्यालयात उपअधीक्षक पद भरण्यासाठी उपनगराध्यक्षा सौ . माधवी मकरंद पाटील यांचे महसूल मंत्र्यांना निवेदन.

शहादा भूमिअभिलेख कार्यालयात उपअधीक्षक पद भरण्यासाठी उपनगराध्यक्षा सौ . माधवी मकरंद पाटील यांचे महसूल मंत्र्यांना निवेदन.

August 15, 2026
कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा येथे सीड बॉल निर्मिती कार्यशाळा उत्साहात संपन्न.

कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा येथे सीड बॉल निर्मिती कार्यशाळा उत्साहात संपन्न.

August 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In