• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भारत कवितके यांची जगदिश खेबुडकर साहित्य भूषण पुरस्कार २०२६ करिता झाली निवड.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 16, 2026
in महाराष्ट्र
0
भारत कवितके यांची जगदिश खेबुडकर साहित्य भूषण पुरस्कार २०२६ करिता झाली निवड.
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

मुंबई कांदिवली येथील जेष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांची जगदिश खेबुडकर साहित्य भूषण पुरस्कार २०२६ करिता निवड झाली असल्याचे दैनिक झुंजार केसरी चे मुख्य संपादक मुनीर खान यांनी भारत कवितके यांना कळविले आहे, रविवार दिनांक २३ आगस्ट २०२६ रोजी सकाळी ११वाजता आंबेडकर भवन सभागृह ,दिपक हाॅस्पिटल शेजारी, जालना या ठिकाणी दैनिक झुंजार केसरी च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या पुरस्कार व सांस्कृतिक कार्यक्रमात भारत कवितके यांना त्यांच्या गीतकार या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल सदर पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

भारत कवितके यांची २४ गाणी युट्यूबवर प्रसारित होऊन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवित आहेत,तर त्यांची आता पर्यंत १० पुस्तके प्रकाशित झाली आहेत,आठ पुस्तकांना राज्य स्तरीय पुरस्कार मिळाले आहेत, अकराव्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा लवकरच संपन्न होणार आहे.भारत कवितके यांच्या पुरस्कारांची संख्या आता पर्यंत ११७३ झाली आहे, महाराष्ट्र राज्य आणि गोवा, दिल्ली, ओरिसा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांतून पत्रकारिता, साहित्य, सामाजिक क्षेत्र, गीत लेखन, आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल भारत कवितके यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.महाराष्ट्र राज्यातील अनेक वृत्तपत्रांमध्ये बातम्या लेख कविता कथा चारोळ्या सातत्याने प्रसिद्ध होत असतात, सामाजिक क्षेत्रात ही त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे,

दैनिक झुंजार केसरी च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून जालना चे पालकमंत्री पंकजा ताई मुंडे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार अर्जुनराव खोतकर, आमदार बबनराव लोणीकर, आमदार हिकमत उढाण, आमदार कैलासजी गोरट्याल, जिल्हाधिकारी जालना श्रीमती आशिमा मित्तल, महापौर वंदना अरुण मगरे, पोलीस अधीक्षक जालना तेजबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी साहेब, नगराध्यक्ष प्रियांका राक्षे,डी.वाय.एस.पी.रामेश्वर रेगे पाटील, नगरसेवक इजरान कुरेश, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य संपादक मुनीर खान , स्वागताध्यक्ष संपादक दैनिक झुंजार केसरी अकबर अली सय्यद, संपादक अंकूश कापकर, उपसंपादक दिपाली सय्यद, उपसंपादक नय्युम शेख, असणार आहेत, तर आयोजक पत्रकार संतराम जाधव व शिवाभाऊ बोबडे हे आहेत.भारत कवितके यांना जगदिश खेबुडकर साहित्य भूषण पुरस्कार २०२६ जाहीर झाल्याने समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचेवर अभिवादनाचा वर्षाव करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: Bharat kavitake
Previous Post

पारनेर भाजप तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांना मारण्यासाठी दिली होती सुपारी,

Next Post

जत जिल्हापरिषद मराठी शाळा मॉडेल स्कूलचे मुख्याध्यापक श्री. संभाजी कोडग यांना लोकमत समूहाचा एक्सलन्स अवॉर्ड जाहीर, शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने सत्कार.

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
जत जिल्हापरिषद मराठी शाळा मॉडेल स्कूलचे मुख्याध्यापक श्री. संभाजी कोडग यांना लोकमत समूहाचा एक्सलन्स अवॉर्ड जाहीर, शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने सत्कार.

जत जिल्हापरिषद मराठी शाळा मॉडेल स्कूलचे मुख्याध्यापक श्री. संभाजी कोडग यांना लोकमत समूहाचा एक्सलन्स अवॉर्ड जाहीर, शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने सत्कार.

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In