• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जत जिल्हापरिषद मराठी शाळा मॉडेल स्कूलचे मुख्याध्यापक श्री. संभाजी कोडग यांना लोकमत समूहाचा एक्सलन्स अवॉर्ड जाहीर, शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने सत्कार.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 16, 2026
in महाराष्ट्र
0
जत जिल्हापरिषद मराठी शाळा मॉडेल स्कूलचे मुख्याध्यापक श्री. संभाजी कोडग यांना लोकमत समूहाचा एक्सलन्स अवॉर्ड जाहीर, शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने सत्कार.
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

जिल्हापरिषद मराठी शाळा नं. १ व मॉडेल स्कूल चे मुख्याध्यापक श्री. संभाजी कोडग सर
यांना नुकताच लोकमत समुहातर्फे एक्सलेन्स अवॉर्ड जाहीर झाला असून त्यांचा आज भारतीय स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. संतोष देवकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व बुके देऊन सन्मान करण्यात आला.

RelatedPosts

साने गुरुजी विद्यालय, उदगीर येथे श्री संजीव मुसने सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न

भारत कवितके यांची जगदिश खेबुडकर साहित्य भूषण पुरस्कार २०२६ करिता झाली निवड.

मलका गुडा येथे २३ ऑगस्ट रोजी सरदार सर्वाई पापन्ना गौड यांची ३७६ वी जयंती

जि. प. शाळा नं. १ ही शाळा नावारूपाला आणण्यासाठी मुख्याध्यापक श्री. संभाजीराव कोडग व त्यांचे सर्व सहकारी शिक्षकांचे चांगले योगदान लाभल्यानेच ही शाळा जिल्ह्यात नावारूपाला आली आहे. मुख्यमंत्री माझी शाळा या स्पर्थेत या शाळेने जिल्हा व तालुका स्तरावर आपला लौकिक कायम ठेवला आहे.

शिक्षणाबरोबरच विध्यार्थ्यांना चांगले संस्कार या शाळेतून दिले जातात. विविध स्पर्धा या शाळेत घेतल्या जातात व विध्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो.

त्यांना हा अवॉर्ड मिळाल्याबदल शाळाव्यवस्थापन समितीचेवतीने त्यांचा आज अध्यक्ष संतोष देवकर यांनी सत्कार केला.

यावेळी जत पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री.सुनील बाबर साहेब, केंद्रप्रमुख श्री. शिंदेसाहेब, दिनेश वसावे,पत्रकार बादल सर्जे, श्रीकृष्ण पाटील, शिवाजीराव जाधव, गणेश गिड्डे,बाळू चव्हाण, नगरसेवक इम्रान गवंडी,आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: Arun Koli
Previous Post

भारत कवितके यांची जगदिश खेबुडकर साहित्य भूषण पुरस्कार २०२६ करिता झाली निवड.

Next Post

साने गुरुजी विद्यालय, उदगीर येथे श्री संजीव मुसने सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न

Related Posts

साने गुरुजी विद्यालय, उदगीर येथे श्री संजीव मुसने सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न
महाराष्ट्र

साने गुरुजी विद्यालय, उदगीर येथे श्री संजीव मुसने सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न

August 16, 2026
5
भारत कवितके यांची जगदिश खेबुडकर साहित्य भूषण पुरस्कार २०२६ करिता झाली निवड.
महाराष्ट्र

भारत कवितके यांची जगदिश खेबुडकर साहित्य भूषण पुरस्कार २०२६ करिता झाली निवड.

August 16, 2026
4
मलका गुडा येथे २३ ऑगस्ट रोजी सरदार सर्वाई पापन्ना गौड यांची ३७६ वी जयंती
महाराष्ट्र

मलका गुडा येथे २३ ऑगस्ट रोजी सरदार सर्वाई पापन्ना गौड यांची ३७६ वी जयंती

August 16, 2026
12
महाराष्ट्र

जिल्हा परिषद शाळा मोहितेवाडी माणिकपुंज 15 ऑगस्ट उत्साहात साजरा झाला.

August 16, 2026
37
श्रीवर्धनमध्ये खळबळ: लोकप्रतिनिधीवर थेट हल्ला अन् जीवे मारण्याची धमकी!
महाराष्ट्र

श्रीवर्धनमध्ये खळबळ: लोकप्रतिनिधीवर थेट हल्ला अन् जीवे मारण्याची धमकी!

August 16, 2026
0
लोहयाचे भूमीपुत्र डीवायएसपी गजानन भातलवंडेयांना’ अतिविशिष्ट सेवा पदक” प्राप्त ✅🇮🇳
महाराष्ट्र

लोहयाचे भूमीपुत्र डीवायएसपी गजानन भातलवंडेयांना’ अतिविशिष्ट सेवा पदक” प्राप्त ✅🇮🇳

August 16, 2026
9
Next Post
साने गुरुजी विद्यालय, उदगीर येथे श्री संजीव मुसने सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न

साने गुरुजी विद्यालय, उदगीर येथे श्री संजीव मुसने सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

संपर्कप्रमूख प्रविण खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाले मानवत ग्रामीणची कार्यकारणी जाहिर.

August 16, 2026
🇮🇳 ताहिरा बेगम उर्दू प्राथमिक व हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात

🇮🇳 ताहिरा बेगम उर्दू प्राथमिक व हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026

रेल्वे संघर्ष समिती, मुरुड च्या पाठपुराव्याला यश…..

August 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In