• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या गणेशोत्सव अध्यक्षपदी बाळासाहेब इंदुरे; उपाध्यक्षपदी राजकुमार घाडगे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 23, 2026
in Blog
0
0
SHARES
43
VIEWS
Ad 1
Ad 1

करमाळा | प्रतिनिधी :

जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत गणेशोत्सव कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी गणेशोत्सव अध्यक्षपदी बाळासाहेब इंदुरे, उपाध्यक्षपदी राजकुमार घाडगे, कार्याध्यक्षपदी अशोक चव्हाण, खजिनदारपदी अल्ताफ शेठ तांबोळी तर मिरवणूक प्रमुखपदी नितीन घोलप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

गणेशोत्सव उत्साहात, शिस्तबद्ध पद्धतीने तसेच सामाजिक उपक्रमांसह साजरा करण्यासाठी मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबविण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडीवेळी मंडळाचे मार्गदर्शक कमलाकर वीर, प्रवीण कटारिया तसेच मंडळाचे सदस्य रणजीत ढाणे, अतुल बनसुडे, अनिल पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, दिनेश भांडवलकर, संतोष जाधव पाटील, प्रमोद चांदगुडे, संजय शिंदे (नेते), पिंटूशेठ गुगळे, सुदेश भंडारे, सुनील जाधव, सुदाम शेठ लेंडवे, पटेल, तरुण पटेल, लालूमिया कुरेशी, इसाक दारुवाले, तुळशीराम दुधाट, सुनील बनसुडे, पांडुरंग वडे, पांडुरंग जाधव, जितेंद्र चांदगुडे, सागर वडे, सुधीर कटारिया, सतीश थोरबोले, सुखदेव लष्कर, अविनाश जोशी, सुजित रासकर, चंद्रकांत पाटील, इनुस मनेरी, राहुल परदेशी, दादा मिर्जा, मनोज पवार, संतोष गानबोटे, शहापुरे गुरुजी, गुरव गुरुजी, अभय शेंडगे, निलेश बोरा, जाफर घोडके आदी उपस्थित होते.

नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच इतर पदाधिकाऱ्यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. आगामी गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी, सदस्य आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जनजागृतीच्या माध्यमातून यंदाचा गणेशोत्सव अधिक उत्साहपूर्ण व समाजोपयोगी करण्याचा निर्धार मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

Ad 1
Tags: Jitendra Chandgude
Previous Post

पोत्रा येथील मारामारी प्रकरणात अशोक हावळे व स्वाती हावळे यांना अटकपूर्व जामीन

Next Post

भडगावात भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
8
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
12
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
10
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
34
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post

भडगावात भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In