• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा येथे भाजपची एसआयआर आढावा बैठक संपन्न, दुसऱ्या टप्प्यातील कामांवर लक्ष केंद्रित करण्याचे आमदार राजेश पाडवी यांचे आवाहन.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 24, 2026
in Blog
0
शहादा येथे भाजपची एसआयआर आढावा बैठक संपन्न, दुसऱ्या टप्प्यातील कामांवर लक्ष केंद्रित करण्याचे आमदार राजेश पाडवी यांचे आवाहन.
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

शहादा,दि.२४(का.प्र.)
लोणखेडा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शहादा तालुक्यातील तिन्ही मंडळांची संयुक्त ‘विशेष संक्षिप्त पुनरीक्षण’ आढावा बैठक पार पडली. या बैठकीत भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून आगामी टप्प्यातील कामांचा सविस्तर आढावा घेतला आणि उपस्थित बीएलए-२ कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

बैठकीला मार्गदर्शन करताना आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले की, “आता एसआयआर प्रक्रियेचा अत्यंत महत्त्वाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. सर्व बीएलए-२ प्रतिनिधींनी प्रारुप मतदार यादीची बारकाईने व व्यवस्थित पाहणी करावी. तालुक्यातील एकाही पात्र मतदारावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन सर्वांना न्याय मिळवून द्यावा.

“भाजप जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ माळी यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की, एसआयआरचा हा टप्पा अत्यंत संवेदनशील असून, अद्याप प्रलंबित असलेली सर्व कामे स्वतः लक्ष घालून वेळेत पूर्ण करून घ्यावीत.तसेच भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात स्पष्ट केले की, “एसआयआरचे काम अजून संपलेले नाही. आता दावा आणि हरकती नोंदवण्याचा सर्वात महत्त्वाचा काळ सुरू होत आहे. त्यामुळे सर्व बीएलए-२ यांनी सतर्क राहून प्रत्येक कामावर बारीक लक्ष ठेवावे.”

बैठकीचे सूत्रसंचालन शहादा शहराध्यक्ष तथा नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले. बैठकीस पक्षाचे राज्य परिषद सदस्य विनोद जैन,शहर सरचिटणीस अजबसिंग गिरासे, प्रशांत कदम, प्रशांत कुलकर्णी, लोणखेडा मंडळ अध्यक्ष नितीन पाटील, म्हसावद मंडळ अध्यक्ष विश्वास ठाकरे, तसेच वरिष्ठ नेते नारायण ठाकरे व बळीराम दादा पाडवी यांची प्रमुख उपस्थिती होती.याशिवाय शहादा शहरातील व तालुक्यातील सर्व भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, विविध मोर्चांचे अध्यक्ष, महिला कार्यकर्त्या आणि तालुक्यातील सर्व बीएलए-२ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

पिकविम्यासाठी शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा

Next Post

माहूर तालुक्यातील मलकागुडा तालुका माहूरगड येथे गौड कलाल तेलंग समाजाचे आराध्य दैवत सरदार सर्वई पापन्ना गौड यांची ३७६जयंती उत्सव दि.२३/८/२६रोजी मोठ्या उत्साहाने साजरीआज करण्यात आली.

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
7
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
11
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
10
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
31
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post

माहूर तालुक्यातील मलकागुडा तालुका माहूरगड येथे गौड कलाल तेलंग समाजाचे आराध्य दैवत सरदार सर्वई पापन्ना गौड यांची ३७६जयंती उत्सव दि.२३/८/२६रोजी मोठ्या उत्साहाने साजरीआज करण्यात आली.

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In