• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाराष्ट्र शासन द्वारा आयोजित श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव 750 संजीवनी संजीवन समाधी सोहळा धामणगाव रेल्वे श्री गजानन महाराज देवस्थान येथे संपन्न.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 24, 2026
in Blog
0
0
SHARES
35
VIEWS
Ad 1
Ad 1

महाराष्ट्राच्या कार्य व सांस्कृतिक विभागामार्फत व संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक 23 8 2026 ला एकाच वेळी संपूर्ण जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव व 750 वर्ष संजीवन समाधी सोहळा घेण्यात धामणगाव रेल्वे येथे श्री गजानन महाराज देवस्थान येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम व भजन तसेच बालकलाकार नाटिका व वारकरी भजन संध्याने हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाचे धामणगाव येथील नियोजन संपूर्ण कार्यक्रमाचे रूपरेषा अक्षय महाराज हरणे यांनी केली.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तसेच या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रणय भाऊ राजनकर भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष हे होते तर पत्की सर नगरसेवक धामणगाव रेल्वे तथा गजानन महाराज मंदिर धामणगाव रेल्वेचे सचिव सोबतच प्रसिद्ध धामणगाव रेल्वेचे नेत्रतज्ञ डॉक्टर साठे साहेब हे होते व श्रीकांत जी घुगे गजानन महाराज मंदिर चे कोषाध्यक्ष हे होते प्रथम ज्ञानेश्वर माऊलीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली त्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी प्रणय राजनकर यांनी माऊली ज्ञानेश्वराची महत्त्व सांगतानाच पसायदान हे घराघरात व्हावे असे संबोधले तर पत्की सर यांनी अनोख्या कार्यक्रमाचे प प प्रशंशा करताना सरकारचे आभार व्यक्त केले तसेच सर्व पाहुण्यांनी आपले विचार व्यक्त केले संपूर्ण सूत्रसंचालन अक्षय महाराज हरणे यांनी केले त्यासोबतच त्यांनी ज्ञानेश्वर माऊलीचे व त्यांच्या आई-वडिलांपासून तर जन्मापासून ते संजीवनी समाधी पर्यंतचे सगळे वर्णन आपल्या मंगल वाणीतून केले तसेच या सर्व या कार्यक्रमास सर्व सहभागी भजनी मंडळ बालकलाकार यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले तर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Ad 1
Previous Post

ज्ञानदीप अभियानातून १,००० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार

Next Post

विषय महावितरणाच्या वाढीव वीज बीलाबाबत तसेच नविन डिजिटल मिटर काढुन जुने मीटर पुन्हा बसविण्याबाबत निवेदन महोदय ..

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
7
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
11
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
10
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
34
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post
विषय महावितरणाच्या वाढीव वीज बीलाबाबत तसेच नविन डिजिटल मिटर काढुन जुने मीटर पुन्हा बसविण्याबाबत निवेदन महोदय ..

विषय महावितरणाच्या वाढीव वीज बीलाबाबत तसेच नविन डिजिटल मिटर काढुन जुने मीटर पुन्हा बसविण्याबाबत निवेदन महोदय ..

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In