• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माहूर तालुक्यातील मलकागुडा तालुका माहूरगड येथे गौड कलाल तेलंग समाजाचे आराध्य दैवत सरदार सर्वई पापन्ना गौड यांची ३७६जयंती उत्सव दि.२३/८/२६रोजी मोठ्या उत्साहाने साजरीआज करण्यात आली.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 24, 2026
in Blog
0
0
SHARES
52
VIEWS
Ad 1
Ad 1

माहूर प्रतिनिधी, दि.२३/८/२६

गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ नागपूर, तेलंगणा, माहूर किनवट नांदेड या जिल्ह्यातील कलाल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश कन्नलवार हे होते तर प्रमुख पाहुणे महाराष्ट्रा गौड कलाल तेलंग समाजाचे अध्यक्ष नारायण सिल्लेवार , सुनील अनंतवार नांदेड, गंगाधर नंदेवार नांदेड मृत्युंजय पडलवार मलकागुडा संजय कोंडलवार आदी वक्त्यांनी सरदार सर्वई पापन्ना गौड यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला सरदार सर्वाई पापन्ना गौड महाराष्ट्रातील कलाल गौड समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहचला पाहिजे असे आवाहन करण्यात आले
ढोलताशा च्या गजरात फटाक्याच्या आतिषबाजीत सर्व समाज बांधव प्रमुख पाहुणे च्या उपस्थीत सरदार सर्वाई पापन्ना गौड यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या निमित्ताने वृक्षा रोपण करण्यात आले.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

यावेळी गावातील महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रमुख अतिथी उद्धव बम्पलवर, अशोक पडलवार, गणेश नंदेवार नांदेड, दत्तात्रय अनंतवार, विलास होल गीलवर, बाबाराव देवलवार, सुभाष बोडेवार, गजेंद्र बोडेवार, प्रवीण रायपलवार,
रमेश रेकुलवार, प्रमुख उपस्थित होती
कार्यक्रम यशस्वी कर ण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष विशांत पाटील भुरेवार, उपाध्यक्ष रोहित पडलवार, सचिव सुमित पडलवार व समितीच्या पदाधिकारी सल्लागार विष्णू पडलवार , मनोज कन्नलवार,गजानन पडलवार, आनंदराव बोडलवार सचिन पडलवार, संतोष निळकंठवार, राजू कन्नलवार आदीने परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणिता किरण कन्नलवार यांनी केले तर प्रास्ताविक नितीन कन्नलवार यांनी केले तर अध्यक्षीय समारोप व आभार राजकुमार पडलवार यांनी मानले.

Ad 1
Previous Post

शहादा येथे भाजपची एसआयआर आढावा बैठक संपन्न, दुसऱ्या टप्प्यातील कामांवर लक्ष केंद्रित करण्याचे आमदार राजेश पाडवी यांचे आवाहन.

Next Post

🙏 सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम कृपाशीर्वादाने 🙏

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
7
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
11
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
10
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
31
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post
🙏 सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम कृपाशीर्वादाने 🙏

🙏 सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम कृपाशीर्वादाने 🙏

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In