• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नांदगाव विधानसभा मतदार संघात राष्ट्रीय सरपंच संसद च्या नांदगाव तालुका अध्यक्ष पदी समाधान पाटील तर जातेगाव गणात अलमीना इसाक शेख यांची अध्यक्ष पदी निवड

Pratik Tidke by Pratik Tidke
August 24, 2026
in Blog
0
नांदगाव विधानसभा मतदार संघात राष्ट्रीय सरपंच संसद च्या नांदगाव तालुका अध्यक्ष पदी समाधान पाटील तर जातेगाव गणात अलमीना इसाक शेख यांची अध्यक्ष पदी निवड
0
SHARES
25
VIEWS
Ad 1
Ad 1

नांदगाव तालुका प्रतिनिधी..,..

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

सोमवार दिनांक 23 ऑगस्ट 2026रोजी एम. आय. टी. पुणे राष्ट्रीय सरपंच संसद ची नांदगाव येते शासकीय विश्राम गृहात बैठक पार पडली नांदगाव तालुक्यात ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’च्या कार्यविस्ताराचा समन्वय करण्यासाठी आ.श्री.सुहासजी कांदे यांच्या मार्गदर्शनाने 15 मान्यवर पदाधिकाऱ्यांची समिती गठन करण्यात आली. समितीची पहिली बैठक आज रविवार, 23 ऑगस्ट 26 रोजी ‘नांदगाव शासकीय विश्रामगृह’ येथे आयोजित करण्यात आली.
.’राष्ट्रीय सरपंच संसदेचे कार्याध्यक्ष व प्रमुख समन्वयक
श्री.योगेश पाटील आणि उपाध्यक्ष व सहसमन्वयक श्री.प्रकाशराव महाले यांनी मार्गदर्शन करून ह्या वेळी बैठकीत उपस्थित समितीतील सदस्य व त्यांची पदे यांची घोषणा करण्यात आली.

1.नांदगाव तालुका अध्यक्ष – श्री.समाधान आनंदराव पाटील.
2.नांदगाव तालुका ग्रामविकास तज्ञ समिती अध्यक्ष – श्री.किशोर कचरू लहाने.
3.नांदगाव तालुका ग्रामविकास तज्ञ समिती समन्वयक – श्री.संदीप भिकनराव पाटील.
4.नांदगाव तालुका समन्वयक – श्री.राजेंद्र सयाजी पवार.
5.नांदगाव तालुका संघटक – श्री.राजेंद्र श्रावण तळेकर.
6.नांदगाव तालुका महिला समन्वयक – सौ.वैशाली विठ्ठल पगार.
7.नांदगाव तालुका महिला संघटक – सौ.वर्षा प्रमोद भाबड.
8.नांदगाव तालुका महिला सहसमन्वयक – सौ.मंगला प्रकाशचंद नावंदर.
9.अकोला गण अध्यक्ष –
सौ.मनीषा संजय अहिरे.
10.वेहेळगाव गण अध्यक्ष – श्री.भगवान भीमराव देशमुख.
11.न्यायडोंगरी गण अध्यक्ष – श्री.मनोहर रतन पवार.
12.सावरगाव गण
अध्यक्ष – ॲड.श्री.किरण शामराव गायकवाड.
13.भालूर गण अध्यक्ष –
श्री.संजय प्रभाकर आहेर.
14.पानेवाडी गण अध्यक्ष –
सौ.संगीता शिवाजी वडत्ते.
15.जातेगाव गण अध्यक्ष –
सौ.अलमीना इसाक शेख.
16.मांडवड गण अध्यक्ष –
श्री.काशिनाथ महादू काळे.
याप्रमाणे गठीत समितीची घोषणा करण्यात आली.

नांदगाव विधानसभा मतदारसंघ – सरपंच संसद’ आयोजना विषयी तसेच ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’च्या वतीने भविष्यात नांदगाव तालुक्यात आयोजित करावयाच्या उपक्रमांविषयी बैठकीत सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
राष्ट्रीय सरपंच संसदे’चे नांदगाव तालुका अध्यक्ष श्री.समाधान पाटील यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले.
युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते श्री.राजेंद्रजी भाबड यांनी ‘नांदगाव विधानसभा मतदारसंघ – सरपंच संसद’ आयोजनामागील आमदार श्री.सुहासजी कांदे यांची भूमिका स्पष्ट केली. सरपंच संसदेचे नांदगाव तालुका समन्वयक श्री.राजेंद्रजी पवार, तालुका संघटक श्री. राजेंद्रजी तळेकर, मांडवड गण अध्यक्ष श्री.काशिनाथ काळे यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली. सावरगाव गण अध्यक्ष ॲड.श्री.किरण गायकवाड यांनी बैठकीचा समारोप केला.

Ad 1
Previous Post

विषय महावितरणाच्या वाढीव वीज बीलाबाबत तसेच नविन डिजिटल मिटर काढुन जुने मीटर पुन्हा बसविण्याबाबत निवेदन महोदय ..

Next Post

पिकविम्यासाठी शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
7
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
11
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
10
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
34
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post

पिकविम्यासाठी शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In