कार्यकारी अभियंता साहेब।। प्रमोद डोंगरे तालुका प्रतिनीधी पातुर। पातुर शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील अनेक नागरिकाना सध्या महावितरणाकडुन यणार्या वीज बिलामध्ये मोठ्या प्रमाणात वाड झाल्याचि तक्रार प्राप्त होत आहेत अनेक नागरिकाच्या प्रत्यक्ष वीज वापरन्याच्या तुलनेत वीज बीलाची रकम जास्त असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकानवर आर्थिक भार पडत आहे तसेच नागरिकाच्या घरावरिल जुने मिटर काडुन नविन डिजीटल मिटर बसविण्यात आले आहेत या निवन डिजिटल मिटराच्या अचुकतेबाबत व त्याना वाढलेल्या वीज बिलाबाबत नागरीकामध्ये मोठ्या प्रमानत सभम व नाराजी आहे 1)प्रभग क्रमाक १ मधील वाढीव वीज बीलाची तातडीने तपासणी करण्यात यावी। २)नविन डिजीटल मिटर काढुन जुनी मिटर लावन्या यावी हि वीनती न . प पातुर प्रभाग क्र (१)अ सौ शितल प्रविण पोहरे पातुर.







