• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बांबवडे ग्रामपंचायतीत ‘वॉटर मीटर’ खरेदीत ६.३१ लाखांचा भ्रष्टाचार; सखोल चौकशीची अभयसिंह चौगुले यांची प्रशासनाकडे मागणी

Pratik Tidke by Pratik Tidke
August 24, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

बांबवडे (प्रतिनिधी):
तालुका शाहूवाडी येथील बांबवडे ग्रामपंचायतीच्या कारभारात वॉटर मीटर बसविण्याच्या नावाखाली सुमारे ₹६,३१,७७८/- रुपयांचा मोठा अपहार करण्यात आला असून, या गैरप्रकाराची शासनाने सखोल चौकशी करावी, अशी जोरदार मागणी शाहूवाडी पंचायत समितीचे गट नेते श्री अभयसिंह चौगुले यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि गटविकास अधिकारी (BDO) यांच्यासह प्रशासनाला सविस्तर निवेदने देऊन चौकशीची मागणी केली आहे.
नेमका प्रकार काय?

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

याबाबत अधिक सविस्तर माहिती देताना श्री अभयसिंह चौगुले म्हणाले की, सन २०२२ मध्ये तत्कालीन ग्रामपंचायत कारभारी व ग्रामसेवक यांनी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावात वॉटर मीटर बसवण्यासाठी ₹१०,६९,२३९/- रकमेचे एस्टीमेट (अंदाजपत्रक) तयार करून प्रशासकीय परवानगी मिळवली.
मात्र, हे वॉटर मीटर खरेदी करण्यासाठी:

  • कोणतीही निविदा (Tender) प्रक्रिया राबवण्यात आली नाही.
  • वॉटर मीटर खरेदीचे बिल उपलब्ध नाही.
  • प्रत्यक्षात गावात एकही वॉटर मीटर बसवण्यात आला नाही.
    असे असतानाही सुमारे ₹६,३१,७७८/- चा निधी खर्च दाखवण्यात आला आहे. सदर वॉटर मीटरचे बिल सोनवडे (ता. शाहूवाडी) येथील आकाश ज्ञानदेव पाटील यांच्या नावे काढण्यात आले आहे. यामध्ये दलित वस्तीसाठी ₹२,०७,५७४/- आणि सर्वसाधारण वर्गासाठी ₹४,२४,२०४/- ची रक्कम अदा करण्यात आली आहे.
    प्रस्ताव रद्द झालेला असतानाही बिलांची रक्कम अदा!
    विशेष म्हणजे, सदर बिलांची रक्कम अदा करण्यापूर्वीच, २७ जून २०२२ रोजी हा प्रस्ताव रद्द करण्याचा ठराव ग्रामपंचायतीमध्ये मंजूर करण्यात आला होता. तरीसुद्धा प्रस्ताव रद्द झालेला असताना २७ ऑक्टोबर २०२२ आणि ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी कंत्राटदाराला ही रक्कम अदा करण्यात आली. त्यामुळे ग्रामपंचायतीत नेमका कसला कारभार सुरू आहे आणि यामागे कोणाचे ‘गौडबंगाल’ आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
    ग्रामसभेत फुटला भांडोफोड
    १४ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या ग्रामसभेत आयत्या वेळच्या विषयांतर्गत वॉटर मीटरचा मुद्दा उपस्थित झाला होता. “या प्रकरणाची चौकशी करूया,” असे आश्वासन दिल्यानंतर जेव्हा याबाबत सखोल चौकशी करण्यात आली, तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आल्याचे अभयसिंह चौगुले यांनी स्पष्ट केले.
    यावेळी माजी उपसरपंच दीपक निकम, अमर निकम यांसह स्थानिक ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

निर्भय महाराष्ट्र पार्टीचा 3रा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

Next Post

बांबवडे परिसरात बिबट्याची दहशत! थेट घरात शिरून कुत्र्याला उचलले; शाहूवाडी वन विभागाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांचा एल्गार

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
3
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post

बांबवडे परिसरात बिबट्याची दहशत! थेट घरात शिरून कुत्र्याला उचलले; शाहूवाडी वन विभागाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांचा एल्गार

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In