निफाड तालुका व नाशिक जिल्हा यांच्या संयुक्त वतीने निर्भय महाराष्ट्र पार्टीचा 3रा वर्धापन दिन दि -23अॉगस्ट रोजी पिंपळगांव बसवंत येथील बाबा मंगल कार्यालय येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी निर्भय महाराष्ट्र पार्टी चे संस्थापक अध्यक्ष श्री -श्री जितेंद्र भावे यांच्या हस्ते दिप प्रज्वलित करून कार्यक्रमला शुरूवात करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर उपस्थित संघटनेचे उप अध्यक्ष श्री -तुषार निकम, पक्ष सचिव जगबीर सिंह, पक्ष संघटकश्री -बालाजी आबादार, वाहतूक संघटना योगेश कायस्थ, नाशिक जिल्हाअध्यक्ष श्री -समाधानभाऊ आहेर, निफाड तालुका अध्यक्ष श्री -संतोष सुरडकर आणि अहिल्यानगर जिल्हाअध्यक्ष श्रीमती -निलमताई गोरे, यावेळी शहरातुन मिरवणुक काढण्यात आली यात सहभागी महाराष्ट्रातील अनेक जिव्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष व निर्भय वीर सहभागी झाले होते. शहरातील चौकातील डॉ -बाबासाहेब आंबेडकर व राजश्री शाहू महाराज यांच्या पुतळ्याला श्री -संस्थापक अध्यक्ष श्री -जितेंद्र भावे सरांच्या हस्ते पुष्प हार अर्पित करून. शहरातील मेन रोड वरून मिरवणुक काढण्यात आली यावेळी पिंपळगांव बसवंत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री – गणेश गुरव साहेब यांच्या मार्गदर्शनाने पोलीस बंदोबस्त देण्यात आला ,.
शहरातील मेन रोड वरून मिरवणुक काढण्यात येऊन बाबा मंगल कार्यालय येथे अनेक मान्यवरांचे भाषणे झाली .आयोजित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निफाड तालुका अध्यक्ष श्री -संतोषभाऊ सुरडकर, पक्ष कोषाध्यक्ष श्री -संजय शिंदे, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रवीण कासार महिला शहर अध्यक्ष सुनीता निंबाळकर व सर्व पुणे टीम शहर अध्यक्ष श्री -फारूक शेख , ग्रामीण युवा जिल्हाध्यक्ष वैभव बोरस्ते , पिंपळगाव शहर संघटक शरद सोळसे, पिंपळगाव बसवंत कार्याध्यक्ष गुड्डू पठाण , निर्भय विचार ही मंच अध्यक्ष राजेंद्र वाघले , सदस्य अमोल जाधव ,साहिल जाधव , आहेरगाव शहर अध्यक्ष शंकर साठे ,व पत्रकार-श्री-कमलाकर बिडवे आदीनीं विशेष परीश्रम करून वर्धापनदिनस साजरा क रण्यात आला.








