• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दुर्घटनेच्या प्रतीक्षेत प्रशासन, मारेगाव, मार्डी चौक व आंबेडकर चौक सिग्नल लाईट तथा ट्राफिक हवालदार यांची नियुक्ती गरजेची………

Pratik Tidke by Pratik Tidke
August 25, 2026
in Blog
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1
Ad 1

मारेगाव, प्रतिनिधी, प्रणय खैरे.. 🖊️ सारथी महाराष्ट्राचा न्यूज…… स्थानिक मारेगाव शहरात असलेल्या महामार्गावर मार्डी चौक, आंबेडकर चौक. येथे सतत होत असलेल्या वाहतुकीच्या वरदळीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातील आजूबाजूंच्या 108 गावांमधून विद्यार्थी वृद्ध तसेच शासकीय कागदपत्राच्या कामानिमित्त मोठ्या संख्येने नागरिक मारेगाव मध्ये येत असतात. मारेगाव शहरात रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण असल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होतो, परिसरात लहान-मोठे अपघात होतात नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनाने या ठिकाणी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक गरजेचे आहे.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

या पार्श्वभूमीवर मार्डी चौक तथा आंबेडकर चौक, या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, सिग्नल लाईट, दोन ट्राफिक हवालदारांची कायमी नियुक्ती करणे गरजेचे आहे, या संदर्भात बहुउद्देशीय संस्था मारेगाव, यांचे अध्यक्ष तथा प्रतिष्ठित नागरिक म्हणून ओळखले जाणारे अजय सदाशिव रायपुरे. यांच्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस. यांच्याकडे यवतमाळ जिल्हा अधीक्षक, यांच्यामार्फत विनंती अर्ज सादर केले आहे यापूर्वीही यासंदर्भात दोनदा विनंती अर्ज सादर केल्याबाबत नमूद केले आहे प्रशासनाने गांभीर्याने या समस्येकडे लक्ष देऊन दोन्ही चौकात सिग्नल लाईट, सीसीटीव्ही कॅमेरे, तथा हवालदारांची कायमी युक्ती करून नागरिकांचे समाधान करावे अशी सर्वत्र मागणी होत आहे.

Ad 1
Previous Post

पनवेलमध्ये ६६.६२ लाखांचे सोने अपहार प्रकरण उघड; आरोपी सोलापुरातून जेरबंद…

Next Post

एस.टी. तिकीट दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
2
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
8
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
2
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post
एस.टी. तिकीट दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

एस.टी. तिकीट दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In