• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

साकेगांव येथे पौर्णिमेनिमित्य खीर दान.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 28, 2026
in Blog
0
साकेगांव येथे पौर्णिमेनिमित्य खीर दान.
0
SHARES
171
VIEWS
Ad 1
Ad 1

RelatedPosts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

चिखली जितु निकाळजे
दि. 27-8-26रोजी साकेगांव येथील सम्राट अशोक बुध्द विहार येथे सोमनाथ तायडे (पाटील )यांच्याकडून संपूर्ण बौद्ध उपासक उपासिका यांना खीरदान वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाची सुरवात सामूहिक बुद्ध वंदना पंचशीलेणे करण्यात आले वर्षावासात पौर्णिमेच्या दानाचे महत्त्व
बौद्ध धम्मात वर्षावास हा अतिशय पवित्र काळ मानला जातो. आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत ३ महिने भिक्खू एका विहारात राहून धम्म साधना करतात.
या काळात पौर्णिमेला केलेले दान हे महापुण्याचे मानले जाते.

वर्षावास म्हणजे काय
भगवान बुद्धांच्या काळापासून पावसाळ्यात भिक्खूंच्या पायाखाली लहान जीव-जंतू मरू नये म्हणून एकाच ठिकाणी राहण्याची परंपरा आहे. यालाच वर्षावास म्हणतात.
पौर्णिमेला दान का महत्त्वाचे
पुण्य संचय या काळात भिक्खू शील, समाधी, प्रज्ञेचे पालन करतात. अशा शीलवान भिक्खूला दिलेले दान हे हजार पटीने फळ देते.
त्रिविध पौर्णिमा वर्षावासात ४ पौर्णिमा येतात – आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन. प्रत्येक पौर्णिमा बुद्ध जीवनातील घटनेशी जोडलेली आहे. त्यामुळे दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

कठीण चीवर दान अश्विन पौर्णिमेला वर्षावास संपतो. या दिवशी दिलेले चीवर दान हे सर्वात मोठे दान मानले जाते.
जीवनातील दुःखातून मुक्ती धम्मात सांगितले आहे दानं ददन्तु सद्धाय, सीलं रक्खन्तु सब्बदा
श्रद्धेने दान दिल्याने लोभ कमी होतो, मन शुद्ध होते.
काय दान करावे
पौर्णिमेला अष्टशील घेणे, भिक्खूंना भोजन (पिंडपात), चीवर, औषधी, पुस्तके, दिवाबत्ती, फळे-फुले यांचे दान करता येते.
वर्षावासातील पौर्णिमा ही शेतकऱ्याने पेरलेल्या बियाण्यासारखी आहे. एका दानाचे पुण्य अनेक जन्मांपर्यंत सोबत राहते.या खीर दान कार्यक्रमाला कुशीवर्ता निकाळजे विमल निकाळजे लक्ष्मी निकाळजे कौशल्या निकाळजे संगीता निकाळजे शोभा पवार सविता म्हस्के रमाबाई वानखेडे जिजाबाई जाधव अंतःकला निकाळजे भारत घेवंदे प्रकाश निकाळजे रंगनाथ निकाळजे केशव निकाळजे विष्णू निकाळजे आस्रुबा निकाळजे किशोर निकाळजे आलम खान हुसेन खान सचिन इंगळे आकाश इंगळे शुभम तायडे सचिन लोखण्डे अरविंद इंगळे (पाटील ) व समस्त समाज बांधव गावकरी मंडळी उपस्थितीत होते या कार्यक्रमासाठी जितु निकाळजे अशोक निकाळजे अनिल निकाळजे समाधान निकाळजे व ग्रंथ श्रवणासाठी येणाऱ्या महिलांना मंडळ यांनी परिश्रम घेतले.

Ad 1
Previous Post

सैनिक शेतकरी वेलफेयर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची TV9 वर विशेष मुलाखत

Next Post

आलापल्लीत ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते लोकार्पण! ​

Related Posts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!
Blog

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
9
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी
Blog

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
8
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..
Blog

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026
5
औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?
Blog

औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?

October 11, 2026
56
शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड
Blog

शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड

October 11, 2026
42
दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा
Blog

दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा

October 11, 2026
12
Next Post
आलापल्लीत ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते लोकार्पण! ​

आलापल्लीत ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते लोकार्पण! ​

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In