• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोहा शहरात ईद-ए-मिलादची मिरवणूक उत्साहात; सर्वधर्मीय एकतेचा संदेश.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 28, 2026
in Blog
0
लोहा शहरात ईद-ए-मिलादची मिरवणूक उत्साहात; सर्वधर्मीय एकतेचा संदेश.
0
SHARES
15
VIEWS
Ad 1
Ad 1

लोहा | प्रतिनिधी :
ईद-ए-मिलाद अर्थात पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त लोहा शहरात मुस्लिम बांधवांच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात आली. जुना लोहा मशीद येथून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात आली.

RelatedPosts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

मिरवणुकीत लोहा शहरातील मुस्लिम बांधवांसह विविध मौलाना मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी ईद-ए-मिलाद व पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला लोहा नगरपालिकेचे नगराध्यक्ष शरद पाटील पवार, उपनगराध्यक्ष करीम शेख यांच्यासह नगरसेवक व विविध मान्यवर उपस्थित होते.

विशेष म्हणजे, मिरवणुकीत लोहा शहरातील विविध समाजातील नागरिकांनीही सहभागी होत मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या. विविध धर्मांच्या नागरिकांनी एकत्र येत सणाचा आनंद साजरा केल्याने सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे दर्शन घडले.

भारतामध्ये विविध जाती-धर्मांचे नागरिक एकमेकांच्या सण-उत्सवात सहभागी होत शांतता, एकता आणि बंधुभावाने राहतात, असा सर्वधर्मीय ऐक्याचा संदेश या मिरवणुकीच्या माध्यमातून लोहा शहरातून देण्यात आला. मिरवणुकीदरम्यान उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.

Ad 1
Previous Post

सासकल जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता; १०२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी दोन शिक्षकांची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी.

Next Post

निंभोरे ग्रामपंचायतची ग्रामविकास व वयक्तिक लाभाच्या योजनेच्या मुद्द्यावर ग्रामसभा….

Related Posts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!
Blog

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
9
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी
Blog

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
8
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..
Blog

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026
5
औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?
Blog

औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?

October 11, 2026
56
शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड
Blog

शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड

October 11, 2026
42
दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा
Blog

दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा

October 11, 2026
12
Next Post
निंभोरे ग्रामपंचायतची ग्रामविकास व वयक्तिक लाभाच्या योजनेच्या मुद्द्यावर ग्रामसभा….

निंभोरे ग्रामपंचायतची ग्रामविकास व वयक्तिक लाभाच्या योजनेच्या मुद्द्यावर ग्रामसभा....

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In