• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सासकल जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता; १०२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी दोन शिक्षकांची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 28, 2026
in Blog
0
सासकल जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता; १०२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी दोन शिक्षकांची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी.
0
SHARES
63
VIEWS
Ad 1
Ad 1

फलटण | प्रतिनिधी :
फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सासकल येथे शिक्षकांची कमतरता निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची बाब समोर आली आहे. शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत एकूण १०२ विद्यार्थी शिक्षण घेत असून, सध्या शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.

RelatedPosts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

सासकल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत यापूर्वी एकूण पाच शिक्षक कार्यरत होते. मात्र, त्यापैकी एक मुख्याध्यापक आणि एक शिक्षक यांची बदली झाल्याने दोन पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे उर्वरित शिक्षकांवर अतिरिक्त शैक्षणिक जबाबदारी येत असून विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक मार्गदर्शन मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि शाळेतील अध्यापन व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी एक वरिष्ठ मुख्याध्यापक आणि एक शिक्षक, असे दोन शिक्षक तातडीने नियुक्त करण्यात यावेत, अशी मागणी सासकल ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

याबाबत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासकल शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दिनेश दत्तात्रय मुळीक यांनी जिल्हा परिषद सातारा येथील संबंधित शिक्षण अधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शनै नागराजन मॅडम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे साहेब, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, फलटण तालुक्याचे आमदार सचिन कांबळे पाटील तसेच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

सासकल शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने या मागणीची तातडीने दखल घेऊन आवश्यक शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ आणि पालकांकडून व्यक्त होत आहे.

Ad 1
Previous Post

आलापल्लीत ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते लोकार्पण! ​

Next Post

लोहा शहरात ईद-ए-मिलादची मिरवणूक उत्साहात; सर्वधर्मीय एकतेचा संदेश.

Related Posts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!
Blog

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
9
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी
Blog

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
8
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..
Blog

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026
5
औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?
Blog

औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?

October 11, 2026
56
शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड
Blog

शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड

October 11, 2026
42
दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा
Blog

दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा

October 11, 2026
12
Next Post
लोहा शहरात ईद-ए-मिलादची मिरवणूक उत्साहात; सर्वधर्मीय एकतेचा संदेश.

लोहा शहरात ईद-ए-मिलादची मिरवणूक उत्साहात; सर्वधर्मीय एकतेचा संदेश.

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In