• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

निंभोरे ग्रामपंचायतची ग्रामविकास व वयक्तिक लाभाच्या योजनेच्या मुद्द्यावर ग्रामसभा….

Pratik Tidke by Pratik Tidke
August 28, 2026
in Blog
0
निंभोरे ग्रामपंचायतची ग्रामविकास व वयक्तिक लाभाच्या योजनेच्या मुद्द्यावर ग्रामसभा….
0
SHARES
25
VIEWS
Ad 1
Ad 1

शहर प्रतिनिधी- जितेंद्र चांदगुडे

RelatedPosts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

सोमवारी दि. 25/08/2026 रोजी ग्रामसभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या ग्रामसभेत वयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती सरपंच रविदादा वळेकर यांनी दिली. यामध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांचे कडील पिठाची गिरणी, पिकोफॉल मशीन, 5 वी ते 12 वी मुलींना सायकल चे अर्ज, कांडप यंत्र,10 वी पास महिलांना संगणक प्रशिक्षण इत्यादी योजनांची माहिती दिली.

तसेच दिव्यांग बांधवांना शेळीपालन गटखरेदी, झेरॉक्स मशीन, ई-बाईक, अतितीव्र (80% पेक्षा जास्त) दिव्यांग पाल्यांच्या पालकांना मदत/अनुदान, दिव्यांगांना अन्न व खाद्य वाटप या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, दिव्यांग स्वयंसहायता समूह यांना व्यावसायाकरिता अर्थसाहाय्य, पिठाची गिरणी आदी योजणांची माहिती दिली.
घरकुलाची प्रधानमंत्री आवास योजना या योजनेचा सर्व्हे झालेली यादी वाचून ग्रामसभेची मंजुरी घेतली. तसेच ज्यांना आजपर्यंत घरकुल मिळाले नाही, त्या लाभार्थ्यांची नावे यादीत समाविष्ट केली. विकसित भारत रोजगाराची हमी व आजीविका अभियान ग्रामीण V.B.G. RAMG अंतर्गत गावविकास आराखडा तयार करणे, फळबाग लागवडीचे लाभार्थी निवडणे आदी विषयावर चर्चा झाली. पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2019 चे तालुका स्तरीय प्रथम क्रमांकाचे बक्षीस रक्कम शिल्लक आहे.

त्यावर मार्गदर्शन सूचनेनुसार कामे करायचे ठरले. आयत्या वेळी आलेल्या विषयावरही चर्चा झाली. अतिक्रमण, ग्रामविकास संबंधी विकासकामे, पुढील नियोजन आदी विषयावर चर्चा झाली.
ग्रामसभेच्या अध्यक्ष स्थानी सरपंच रविदादा वळेकर होते तर सचिव पदी लिपिक दिलीप मुळे यांनी काम पहिले. ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचा बहिष्कार असल्याने लिपिक यांची सचिव पदी नियुक्ती करण्यात आली होती.
या ग्रामसभेला सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ, युवक,आजी माजी पदाधिकारी,कृषी सहाय्यक अधिकारी महेश कोकरे, सरकारी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

लोहा शहरात ईद-ए-मिलादची मिरवणूक उत्साहात; सर्वधर्मीय एकतेचा संदेश.

Next Post

लासलगाव येथुन दिल्लीत 840 टन कांदा जाणार होता मात्र शेतकरी व गणेश निबांळकर यांनी रेल्वे रुळावर आदोंलण केलेया मागचे कारण ?

Related Posts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!
Blog

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
11
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी
Blog

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
8
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..
Blog

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026
5
औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?
Blog

औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?

October 11, 2026
61
शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड
Blog

शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड

October 11, 2026
45
दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा
Blog

दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा

October 11, 2026
12
Next Post

लासलगाव येथुन दिल्लीत 840 टन कांदा जाणार होता मात्र शेतकरी व गणेश निबांळकर यांनी रेल्वे रुळावर आदोंलण केलेया मागचे कारण ?

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In