• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मान्सून कमजोर, तज्ञांचे सर्व अंदाज चुकले; शेतकऱ्यांनी पिकांना पाणी द्यावे – रवि सोनोने यांचे आवाहन

Pratik Tidke by Pratik Tidke
August 30, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

प्रदिप ताजने
पातूर | प्रतिनिधी |

RelatedPosts

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाने ६९ लाख ९१ हजारांची फसवणूक; नाशिकमधील वरिष्ठ अधिकाऱ्याला सायबर चोरट्यांचा गंडा

गणेशोत्सव निमित्याने गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांच्याबरोबर कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सपोनि शितलकुमार डोईजड यांचे बैठकीचे आयोजन…

*रक्षाबंधन हिंदू सण….

यावर्षी मान्सून अत्यंत कमजोर असल्याने हवामान तज्ञांचे पावसाचे सर्व अंदाज चुकीचे ठरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही तज्ञाच्या अंदाजावर विश्वास न ठेवता ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी तात्काळ आपल्या पिकांना पाणी देणे सुरू करावे, असे आवाहन श्री शेतकरी राजा ग्रुप, पातूर तालुका चे रवि सोनोने यांनी केले आहे.

सध्या पातूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात पावसाने मोठी ओढ दिली आहे. पिके माना टाकू लागली असून काही शेतकऱ्यांची पिके वाळून जात आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली, मात्र वेळेवर पाऊस न झाल्याने पीक करपण्याच्या स्थितीत आहे.

“दररोज वेगवेगळे हवामान तज्ञ पावसाचे अंदाज देत आहेत, पण प्रत्यक्षात पाऊसच होत नाही. या अंदाजावर अवलंबून राहिल्यास हातातोंडाशी आलेले पीक जाईल. ज्यांच्याकडे विहीर, बोअरवेल, शेततळे किंवा इतर पाण्याची व्यवस्था आहे, त्यांनी तात्काळ पिकाला पाणी चालू करावे. ज्यांच्याकडे पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही, त्यांचा खरोखरच इलाज नाही,” अशी खंत सोनोने यांनी व्यक्त केली.
शासनाने देखील या परिस्थितीची दखल घेऊन तात्काळ पाहणी करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांमधून होत आहे.

Previous Post

गणेशोत्सव निमित्याने गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांच्याबरोबर कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सपोनि शितलकुमार डोईजड यांचे बैठकीचे आयोजन…

Next Post

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाने ६९ लाख ९१ हजारांची फसवणूक; नाशिकमधील वरिष्ठ अधिकाऱ्याला सायबर चोरट्यांचा गंडा

Related Posts

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाने ६९ लाख ९१ हजारांची फसवणूक; नाशिकमधील वरिष्ठ अधिकाऱ्याला सायबर चोरट्यांचा गंडा
Blog

2
*रक्षाबंधन हिंदू सण….
Blog

*रक्षाबंधन हिंदू सण….

August 30, 2026
3
आरंभ फाउंडेशन कडून मानवनिर्मित देवराईचे जनक रघुनाथ ढोले सर यांचा बीज तुला सोहळा संपन्न…

आश्रम शाळेच्या वतीने नवनिर्वाचित मान्यवरांचे सत्कार समारंभ व गरजू विध्यार्थ्यांना चष्मा वाटप…. .

4
सिद्धार्थ नगर नागरिकांच्या वतीने आ. प्रताप पाटील चिखलीकर यांचा सत्कार

6
Next Post
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाने ६९ लाख ९१ हजारांची फसवणूक; नाशिकमधील वरिष्ठ अधिकाऱ्याला सायबर चोरट्यांचा गंडा

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाने ६९ लाख ९१ हजारांची फसवणूक; नाशिकमधील वरिष्ठ अधिकाऱ्याला सायबर चोरट्यांचा गंडा

ताज्या बातम्या

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाने ६९ लाख ९१ हजारांची फसवणूक; नाशिकमधील वरिष्ठ अधिकाऱ्याला सायबर चोरट्यांचा गंडा

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाने ६९ लाख ९१ हजारांची फसवणूक; नाशिकमधील वरिष्ठ अधिकाऱ्याला सायबर चोरट्यांचा गंडा

August 30, 2026

मान्सून कमजोर, तज्ञांचे सर्व अंदाज चुकले; शेतकऱ्यांनी पिकांना पाणी द्यावे – रवि सोनोने यांचे आवाहन

August 30, 2026

गणेशोत्सव निमित्याने गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांच्याबरोबर कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सपोनि शितलकुमार डोईजड यांचे बैठकीचे आयोजन…

August 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In