• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आश्रम शाळेच्या वतीने नवनिर्वाचित मान्यवरांचे सत्कार समारंभ व गरजू विध्यार्थ्यांना चष्मा वाटप…. .

Pratik Tidke by Pratik Tidke
August 30, 2026
in Blog
0
आश्रम शाळेच्या वतीने नवनिर्वाचित मान्यवरांचे सत्कार समारंभ व गरजू विध्यार्थ्यांना चष्मा वाटप…. .
0
SHARES
45
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी:-दरिकांत कोळेकर.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

कुरुंदवाड :-शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथील ज्ञानभारती एज्यूकेशन सोसायटी कुरुंदवाड संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा तेरवाड ता. शिरोळ. या शाळेत शिवाजी चव्हाण ( बापू )यांची जयसिंगपूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी निवड झाल्याने तसेच सौ. श्रद्धा अविनाश गायकवाड यांची समाज कल्याण विभाग जि. प. कोल्हापूरच्या सभापती पदी निवड झाल्याने यांचा सत्कार शिरोळ तालुक्याचे लाडके कार्यसम्राट आमदार राजेंद्र पाटील – यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते फोटो पूजन करून शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब तिबिले यांनी प्रस्तावना केली व मान्यवरांच्या कडून शाळेसाठी 4 संच स्मार्ट कॉम्पुटरची मागणी करण्यात आली.
यावेळी आश्रम शाळेतील गरजू विध्यार्थ्यांना लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाड यांच्या वतीने चष्मा वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षा संस्थेच्या सचिव व जयसिंगपूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती सौ.माधुरीताई बाबासाहेब सावगावे ह्या होत्या स्वागत केले बाबासाहेब सावगावे यांनी शाळेचा पूर्ण आढावा सांगितला. मा. आमदार राजेंद्र पाटील – यड्रावकर यांनी शासन स्तरावर जी काही मदत लागील ते सहकार्य करू शासन निर्णयाप्रमाणे इ.1 ली ते 12 वी पर्यंत नैसर्गिक वर्ग वाढीने मान्यता देण्याचे नवीन शैक्षणिक धोरण,आराखडयात मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मी वैयक्तिक लक्ष घालून पूर्तता करेन असे आश्वासन दिले.लायन्स क्लब च्या वतीने शाळेतील विदयार्थ्यांना तपासणी करून चष्मे वाटप करण्यात आले तसेच कै. शामराव पाटील-यड्रावकर,यांच्या पुण्यतिथी निमित्य तालुक्यातील सर्वांचे नेत्र तपासणी करून चष्मे विनामूल्य देण्यात येईल.असे मनोगतात म्हणाले,

तसेच सौ श्रद्धा गायकवाड यांनी आपल्या मनोगतात शाळा माझ्या घरा शेजारी असून समाज कल्याण सभापती म्हणून शाळेस लागेल ती मदत करीन. तसेच आपल्या नेत्याच्या हस्ते सत्कार झाला यांचा सार्थ अभिमान आहे. असे म्हणाल्या.
या कार्यक्रमास फोटो पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले झोन चेअरमन लायन्स क्लब. रमा बोहरा, रिजन चेअरमन ला. महेंद्र बल्लाळ, लायन्स क्लब.इत्यादी मान्यवर उपस्थित होते,
दरम्यान सत्कार मूर्तीचा सत्कार करण्यात आला मा.शिवाजी चव्हाण, सौ. श्रद्धा गायकवाड,निलेश साळुंखे, आकाश माने,कु प्रांजली प्रकाश सावगावे. यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यांनी आकाश माने यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या विध्यार्थी म्हणून अभिमान असल्याचे सांगून शाळेत संस्कार दिल्याने कृषि अधिकारी म्हणून नेमणूक झाली ह्याचे सर्व श्रेय शाळेच्या शिक्षक व संस्थापक यांना दिले जाते,तसेच लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाड यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते गरजू विध्यार्थ्यांना चष्मा वाटप करण्यात आले.
यावेळी शाबगोंडा पाटील, प्रकाश व्होरा, सुभाष आलासे, राजाराम अडसूळ,अविनाश गायकवाड, लायन्स क्लबचे सर्व महिला पदाधिकारी सर्व शिक्षक, शि. कर्मचारी, मुले -मुली मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष भुयेकर सरांनी केले. आभार सहदेव डंबाळ सरांनी मानले.

Ad 1
Previous Post

सिद्धार्थ नगर नागरिकांच्या वतीने आ. प्रताप पाटील चिखलीकर यांचा सत्कार

Next Post

आरंभ फाउंडेशन कडून मानवनिर्मित देवराईचे जनक रघुनाथ ढोले सर यांचा बीज तुला सोहळा संपन्न…

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
आरंभ फाउंडेशन कडून मानवनिर्मित देवराईचे जनक रघुनाथ ढोले सर यांचा बीज तुला सोहळा संपन्न…

आरंभ फाउंडेशन कडून मानवनिर्मित देवराईचे जनक रघुनाथ ढोले सर यांचा बीज तुला सोहळा संपन्न…

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In