• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सिद्धार्थ नगर नागरिकांच्या वतीने आ. प्रताप पाटील चिखलीकर यांचा सत्कार

Pratik Tidke by Pratik Tidke
August 30, 2026
in Blog
0
सिद्धार्थ नगर नागरिकांच्या वतीने आ. प्रताप पाटील चिखलीकर यांचा सत्कार
0
SHARES
42
VIEWS
Ad 1
Ad 1

लोहा /वार्ताहर

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, महाराष्ट्र उपविधान समितीचे अध्यक्ष आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांची जिल्हा बँकेवर संचालक पदी निवड झाल्याबद्दल सिद्धार्थ नगर मित्र मंडळ व नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सिद्धार्थ नगर मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा आमदार चिखलीकर यांचे विश्वासू कार्यकर्ते अशोकभाऊ सोनकांबळे यांच्या माध्यमातून, सिद्धार्थ नगर मधील विविध समस्यांचे संदर्भाने शिष्टमंडळाने निवेदन देऊन विस्तृत चर्चा करण्यात आली. सिद्धार्थ नगर मधील महिला मंडळ व नागरिकांनी आपल्या अडीअडचणी साहेबांसमोर मांडल्या. आ चिखलीकर यांनी सर्व नागरिकांच्या व महिलांच्या समस्या ऐकून घेऊन संबंधित समस्या सोडवण्यास संदर्भाने आश्वासन दिले., तसेच सिद्धार्थ नगर मधील पाण्याच्या प्रश्नासंदर्भात तातडीने एक बोअर पाडून देण्यासाठी आदेश देऊन सिद्धार्थ नगर मधील नागरिकांचा प्राण्याचा प्रश्न कायमचा मिटवला व येणाऱ्या पाच वर्षांमध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून सिद्धार्थ नगर चा कायापालट केला जाईल असे आश्वासित केले.

अनेक वर्षापासून पावसाळ्यामध्ये त्रासदायक ठरणाऱ्या सिद्धार्थ नगर मधून वाहणाऱ्या नाल्याचाही प्रश्न कायमचा मिटवला असून, लवकरच नाल्याच्या बांधकामा संदर्भात ठोस पाऊले उचलली जातील असे आ. चिखलीकरांनी बोलताना शिष्टमंडळास सांगितले. सिद्धार्थ नगर मधील नाल्याचा प्रश्न तसेच पाण्याचा प्रश्न व नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी दाखवलेला तत्परतेबद्दल त्याबद्दल आ चिखलीकर यांचे नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नगरसेवक अविनाश पाटील पवार, सिद्धार्थ नगर मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते अशोक भाऊ सोनकांबळे, युवा नेते बबनदादा कांबळे, विनोद कापुरे, तावनाजी कोकरे, राम पोहणवार,रवी वाघमारे,बंडा कापुरे,जमील कुरेशी, त्रंबक मामा कदम, गोविंद कानडे, अशोक लोंढे,संजय जाधव,सुनील हटकर,अनिल पाटील कदम,श्याम दाढेल,ज्ञानू भिसे, गोविंद देवके, गफार कुरेशी, हबीब शेख,राजू ठेवरे, राजू नामोळे,आनंद कानोडे, ईश्वर जोरुळे, राजू कंधारे, शब्बीर शेख यांच्यासह नगरांमधील महिला मंडळ मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

गुत्ती येथे कथित बोगस डॉक्टरांच्या प्रॅक्टिसबाबत नागरिकांमध्ये चिंता; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

Next Post

आश्रम शाळेच्या वतीने नवनिर्वाचित मान्यवरांचे सत्कार समारंभ व गरजू विध्यार्थ्यांना चष्मा वाटप…. .

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
आश्रम शाळेच्या वतीने नवनिर्वाचित मान्यवरांचे सत्कार समारंभ व गरजू विध्यार्थ्यांना चष्मा वाटप…. .

आश्रम शाळेच्या वतीने नवनिर्वाचित मान्यवरांचे सत्कार समारंभ व गरजू विध्यार्थ्यांना चष्मा वाटप…. .

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In