• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गणेशोत्सव निमित्याने गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांच्याबरोबर कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सपोनि शितलकुमार डोईजड यांचे बैठकीचे आयोजन…

Pratik Tidke by Pratik Tidke
August 30, 2026
in Blog
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी -दरिकांत कोळेकर.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

कुरुंदवाड :-शिरोळ तालुक्यातील हेरवाड व शिरढोण या गावामध्ये गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक यांचा बरोबर कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड यांनी आगामी होणाऱ्या गणेशोत्सव सणा मध्ये शांतता, राखण्यासाठी कोणकोणत्या उद्भवणाऱ्या समस्या जसे कर्कश आवाजाचे डॉल्बी लावणे, मिरवणुकीत दंगा करणे, मोठमोठ्या आवाजाचे फटाके फोडणे, पेंडोल (गणेश मंडपाजवळ)घ्यावयांच्या दक्षता. अशा अनेक समस्या जाणून घेणे यासाठी यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले आहे, सदर बैठकीमध्ये गावामध्ये सर्व मंडळांना सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन केलेले आहे.
तसेच डॉल्बी मुक्त वातावरणात गणेश उत्सव पार पाडावा याबाबत योग्य त्या सूचना देण्यात आलेले आहेत.

नागरिकांनी गणेशोत्सव सण व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी व गणेशोत्सव मंडळातील अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाधिकारी यांनी शांतता,सदभावना, बंधुता, सलोखा, सुरक्षा आबादित राखण्यासाठी कोणतेही गालबोट लागता कामा नये यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड यांनी या बैठकी दरम्यान करण्यात आले.
यावेळी ईद- ऐ -मिलाद च्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाडात पोलिसांचे शांतता, सालोखा व बंधुता यांचा संदेश देण्यासाठी सन्मित्र चौक,नवभाग रोड-बसवेश्वर चौक – हजरत दौलतशहा वली दर्गा.-कुरुंदवाड नगरपरिषद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, – भालचंद्र टॉकीज चौक अशा या प्रमुख मार्गांवर कवायत व पथ संचलन करण्यात आले. या संचलनात कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सपोनि शितलकुमार डोईजड, सर्व पोलीस, होमगार्ड यांनी शिस्तबद्धतेने संचलन फेरी काढत पोलीस आपल्या सेवेत सज्ज असल्याचे प्रदर्शन करीत कवायत व पथ संचलन फेरी काढली.

Ad 1
Previous Post

*रक्षाबंधन हिंदू सण….

Next Post

मान्सून कमजोर, तज्ञांचे सर्व अंदाज चुकले; शेतकऱ्यांनी पिकांना पाणी द्यावे – रवि सोनोने यांचे आवाहन

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

मान्सून कमजोर, तज्ञांचे सर्व अंदाज चुकले; शेतकऱ्यांनी पिकांना पाणी द्यावे - रवि सोनोने यांचे आवाहन

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In