• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नायगांव येथे श्रावणी महोत्सव उत्साहात साजरा.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 31, 2026
in Blog
0
नायगांव येथे श्रावणी महोत्सव उत्साहात साजरा.
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

धाराशिव (प्रतिनिधी) कळंब तालुक्यातील नायगांव येथील श्री नरसोबा मंदीरात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी परशुराम सेवा मंडळ नायगांवच्यावतीने नुकताच श्रावणी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला, यावर्षी सर्व बृह्मवृदांनी एकत्रित येऊन आपले जुने जानवे काढून विधीवत पुजा अर्चना होम पुजा करुन नविन जानवे घातले, यावेळी नरसोबा मंदीरात अभिषेक करण्यात आला, याप्रसंगी पुरोहित अनिरुद्ध कुलकर्णी चिंचोली तसेच गजानन कुलकर्णी, विकास वाघ (कुलकर्णी), अमोल कुलकर्णी, अशोक कुलकर्णी,बालाजी गिलवरकर, विनायक वाघ,दत्तात्रय कुलकर्णी,उमेश जोशी, अमोल जोशी, श्रीनिवास कद्रे, भारत गिलवरकर,सौरभ कुलकर्णी, गणेश जोशी, वेदांत वाघ अविनाश गिलवरकर,संजय वाघ,हनुमंत गिलवरकर, गिरीश जोशी, सतीश कद्रे, गोविंद कुलकर्णी, नारायण गिलवरकर,रविंद्र वाघ, बाळासाहेब जोशी, दासोपंत जोशी,अरुण कद्रे, आदी सर्व बृह्मवृंद, परशुराम सेवा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

RelatedPosts

श्रीवर्धनचे शिक्षक प्रदीप रिकामे ‘कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित

रुग्णांना मोफत भोजन मिळत नसल्याची तक्रार; संघर्ष ग्रुपचा उपोषणाचा इशारा

श्री वाणी विद्याशाला हायस्कूलमध्ये आर एस पी बालसैनिक पथकाची स्थापना व फलकाचे अनावरण.

Previous Post

नो-ड्यूज (NOC) दाखल्यासाठी करमाळेकरांची सोलापूरवारी; ‘टीव्हीएस फायनान्स’कडून ग्राहकांची नाहक पळवणूक सचिन नलवडे

Next Post

श्री वाणी विद्याशाला हायस्कूलमध्ये आर एस पी बालसैनिक पथकाची स्थापना व फलकाचे अनावरण.

Related Posts

श्रीवर्धनचे शिक्षक प्रदीप रिकामे ‘कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित
Blog

श्रीवर्धनचे शिक्षक प्रदीप रिकामे ‘कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित

August 31, 2026
4
रुग्णांना मोफत भोजन मिळत नसल्याची तक्रार; संघर्ष ग्रुपचा उपोषणाचा इशारा
Blog

रुग्णांना मोफत भोजन मिळत नसल्याची तक्रार; संघर्ष ग्रुपचा उपोषणाचा इशारा

August 31, 2026
3

21
मानवाधिकार संघटनेचा अनाथालयात रक्षाबंधन!

8
संत निरंकारी मंडळ आढेगाव यांच्या वतीने बालकीर्तनकार ह.भ.प. सतीश पिंटू पाटील यांचा सत्कार आयोजित

16
Next Post
श्री वाणी विद्याशाला हायस्कूलमध्ये आर एस पी बालसैनिक पथकाची स्थापना व फलकाचे अनावरण.

श्री वाणी विद्याशाला हायस्कूलमध्ये आर एस पी बालसैनिक पथकाची स्थापना व फलकाचे अनावरण.

ताज्या बातम्या

श्रीवर्धनचे शिक्षक प्रदीप रिकामे ‘कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित

श्रीवर्धनचे शिक्षक प्रदीप रिकामे ‘कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित

August 31, 2026
रुग्णांना मोफत भोजन मिळत नसल्याची तक्रार; संघर्ष ग्रुपचा उपोषणाचा इशारा

रुग्णांना मोफत भोजन मिळत नसल्याची तक्रार; संघर्ष ग्रुपचा उपोषणाचा इशारा

August 31, 2026
श्री वाणी विद्याशाला हायस्कूलमध्ये आर एस पी बालसैनिक पथकाची स्थापना व फलकाचे अनावरण.

श्री वाणी विद्याशाला हायस्कूलमध्ये आर एस पी बालसैनिक पथकाची स्थापना व फलकाचे अनावरण.

August 31, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In